scorecardresearch

Premium

कोल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ५६० जागांसाठी भरती सुरु, महिना ५० हजारांहून अधिक पगार मिळणार

Coal India Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Coal India Bharti 2023
कोल इंडिया भरती २०२३. (Photo: www.coalindia.in)

Coal India Bharti 2023: कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड पदांच्या एकूण ५६० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोल इंडिया भरती २०२३

BEML RECRUITMENT 2024
BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा
Indian Navy SSC Officer Recruitment 2024
Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरू; पगार ५६ हजार, जाणून घ्या डिटेल्स
Thane Municipal Corporation Recruitment 2024
TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत २८९ जागांसाठी भरती; पगार 1 लाखापर्यंत, जाणून घ्या Details
Cochin Shipyard Recruitment 2024
Cochin Shipyard Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याचा पगार लाखाच्या घरात, वयोमर्यादा किती? वाचा सविस्तर

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड

एकूण पदसंख्या – ५६०

शैक्षणिक पात्रता –

  • खाण अभियांत्रिकीमध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवी.
  • किमान ६० ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
  • एम.एस्सी. / एमटेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – ३०

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग, ओबीसी, EWS – ११८० रुपये.
  • SC/ST/PWD – फी नाही

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.coalindia.in

पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1272kRhHh3xrIyhamTihJsDaUD-QA8BGy/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity in coal india recruitment for 560 posts has started salary will be more than 50 thousand per month apply now jap

First published on: 13-09-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×