CIDCO Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडको (CIDCO) इथे काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत लिपिक (Clerk) पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड भरती २०२४

kalyan ladki bahin yojana marathi news
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अडकली संकेतस्थळाच्या कोंडीत, रात्रभर जागुनही ग्रामीण बहिणींना नेट नसल्याने अर्ज भरण्यास मिळेना
ashima goyal on raising farm productivity
कृषी उत्पादकता वाढविण्यावर केंद्राने भर द्यावा; रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्यांचा सरकारला सल्ला
CET will provide well equipped verification center for admission process
सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी सुसज्ज पडताळणी केंद्र उपलब्ध करणार
Loksatta kutuhal Insider Trading Covered by Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेतून ‘इनसायडर ट्रेडिंग’ला चाप
IDBI Bank Bharti 2024
IDBI बँकेत नोकरीची संधी, मिळू शकतो एक लाखांहून अधिक पगार, आजच अर्ज करा
Hindustan Copper Limited Recruitment 2024 hcl junior manager 56 post bharati 2024 notification how to apply online
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘या’ विभागांत ५६ पदांसाठी भरती सुरू, पगार एक लाखांच्यावर, असा करा अर्ज
BCA BBA BBM BMS CET result declared Mumbai
बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस सीईटीचा निकाल जाहीर
FYJC Admission Will Maratha Reservation Apply
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर; FYJC प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का? शिक्षण संचालकांचे उत्तर वाचा

पदाचे नाव – लिपिक.

शैक्षणिक पात्रता –

अकाउंटन्सी/ फायनान्शिअल मॅनेजमेंट/ कॉस्ट अकाउंटिंग/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ ऑडिटिंग सह B.Com/ BBA/ BMS.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

हेही वाचा- पदवीधरांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! PMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – ११८० रुपये.
  • मागासवर्गीय – १०६२ रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ९ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट –

https://cidco.maharashtra.gov.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/154dyu2miIqHrwtNevkHLR-_ZpKT2nqId/view