BECIL Bharti 2023 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, IT असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (PRO), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट या पदांच्या एकूण १२९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे. तर भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती २०२३

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
The High Court asked the Central Election Commission why the applications of the interested candidates were rejected print politics news
निर्धारित वेळेआधी इच्छुक उमेदवारांचे अर्ज का नाकारले? केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची विचारणा
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
आज माघारवार! अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, IT असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (PRO), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट.

एकूण पदसंख्या – १२९

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून या संबंधित सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरी ठिकाण – मुंबई</strong>

अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२३

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1D20Uvt3skKz6hQjrKdx7mBXj4vfxKuRb/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

अर्ज करण्यासाठीची लिंक – https://becilregistration.in/

असा करा अर्ज –

  • भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • becilregistration.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करणे गरजेचं आहे.
  • अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे.