MOIL Nagpur Bharti 2023: MOIL लिमिटेड नागपूर येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक (सर्वेक्षण) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.moil.nic.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MOIL नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या जुलै २०२३ च्या जाहिरातीनुसार ही भरती एकूण २१ जागांसाठी केली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड नागपूर भरती २०२३ –
पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक (सर्वेक्षण).
एकूण रिक्त पदे – २१
नोकरीचे ठिकाण – नागपूर.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २२ जुलै २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट – http://moil.nic.in/
हेही वाचा- EMRS मध्ये मेगाभरती! तब्बल ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
शैक्षणिक पात्रता –
पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी (https://moil.nic.in/recruitment-detail/66/RECRUITMENT%20OF%20GRADUATE%20TRAINEES%20&%20MANAGER(SURVEY)) या लिंवरील जाहिरातीची PDF अवश्य पाहा.