IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे म्हणजेच आयआयटीएम ((Indian Institute of Tropical Meteorology) ही एक नामवंत वेधशाळा आहे . भारतातील मान्सूनचे हवामान आणि उष्णकटिबंधीय महासागरातील समुद्राच्या हालचालींसंदर्भात संशोधन करणारी ही देशातील महत्त्वाची संस्था आहे. आयआयटीएम अंतर्गत एक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच वेतन आणि आणि अर्ज कसा करावा इत्यादी विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – आयआयटीएम ((Indian Institute of Tropical Meteorology) अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Tata Institute of Social Sciences Mumbai hiring
TISS Mumbai recruitment 2024 : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदावर होणार भरती

पदसंख्या – प्रकल्प व्यवस्थापक या पदाच्या एका रिक्त जागेसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी खाली दिलेली अधिसुचना वाचावी.

अधिसुचना – https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1712751844PER-07-2023%20-PHASE-II.pdf

हेही वाचा : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

नोकरी ठिकाण – पात्र उमेदवाराला पुणे येथे नोकरीच्या ठिकाणी काम करावे लागेल.

वयोमर्यादा – या पदासाठी अर्ज करण्याकरीता उमेदवाराचे वय ४५ ते ६३ वर्ष असावे.

अर्ज पद्धत – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे.

वेतन – पात्र उमेदवारात एकत्रितपणे १,२५ हजार रुपये वेतन म्हणून दिले जाईल

अधिकृत वेबसाईट – याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.tropmet.res.in/ या लिंकवर क्लिक करावे.

हेही वाचा : UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष

अर्ज कसा करावा?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
  • अर्जात विचारलेली माहिती नीट भरावी.
  • १५ एप्रिलपूर्वी अर्ज भरावा. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.