WRD Maharashtra Recruitment 2023: जलसंपदा विभाग महाराष्ट्र येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गतकनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.wrd.maharashtra.gov.in या बेबसाईटवर ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती २०२३

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता.

एकूण रिक्त पदे – ५

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्जाची पद्धत – ऑफलाईन.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

हेही वाचा- दूरसंचार विभाग पुणे येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ११ सप्टेंबरपर्यंत करु शकता अर्ज

  • शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि. श्रेणी २ (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

भरती प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण, उंबर्डे फाटा, गजानन महाराज मंदिराजवळ, रामवाडी पेण, जि. रायगड.
कार्यकारी अभियंता, द.र. खारभूमी विकास विभाग, रत्नागिरी, जि. रत्नागिरी.

कार्यकारी अभियंता, सिंधुदूर्ग खारभूमी विकास विभाग, सिंधुदुर्गनगरी, जि. सिंधुदूर्ग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1DRmByO54JhJsaQjJ500YVjANcEGJq90Y/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.