16 December 2017

News Flash

नोकरीची संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी

द. वा. आंबुलकर | Updated: August 8, 2017 2:01 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, विधी या विषयांसाठी व्याख्याते म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबादची जाहिरात पाहावी अथवा युनिव्हर्सिटीच्या http://www.mnlua.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज ऑफिसर ऑन स्पेशल डय़ुटी, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गव्हर्न्मेंट बीएड कॉलेज परिसर, पदमपुरा, औरंगाबाद ४३१००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटीची तारीख १० ऑगस्ट २०१७.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय भरती व कॉर्पोरेट केंद्र, मुंबई अंतर्गत सायबर सुरक्षा व ऑडिट विषयात विविध संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली स्टेट बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा स्टेट बँकेच्या  https://www.onlinesbi.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) पुणे अंतर्गत पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे विधी अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय, पुणेची जाहिरात पाहावी, दूरध्वनी ०२०- २६१२२११९, २६०५१५१२ वर संपर्क साधावा अथवा संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्ण भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण, मध्यवर्ती इमारत, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट.

केंद्र सरकारच्या कृषी व किसान कल्याण विभागात मार्केटिंग ऑफिसर्सच्या ३८ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in किंवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट.

कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर येथे वरिष्ठ संशोधक फेलोशिपसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली कांदा व लसून संशोधन केंद्र, राजगुरूनगरची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०२१३५- २२४०५६ वर संपर्क साधावा अथवा संशोधन केंद्राच्या www.dogr.res.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

सविस्तर अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क, प्रशासन अधिकारी, कांदा व लसून संशोधन केंद्र, राजगुरूनगर, पुणे- ४१०५०५ या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी संपर्क- १० ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० वा.

First Published on August 8, 2017 2:01 am

Web Title: jobs in india job vacancies in india job opportunities in india 5
टॅग Jobs In India