News Flash

दुसऱ्या इयत्तेतील मुलीवर शाळेत बलात्कार, इलेक्ट्रीशिअनला अटक

नवी दिल्लीत सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्लीत सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या मध्यवर्ती भागामध्ये ही शाळा आहे. पोलिसांनी या प्रकरणी शाळेत काम करणाऱ्या इलेक्ट्रीशिअनला अटक केली आहे.

नवी दिल्लीच्या गोल डाक खाना भागामध्ये ही शाळा आहे. उत्तर दिल्ली महापालिकेतर्फे ही शाळा चालवली जाते. या घटनेनंतर पालकांनी शाळेविरोधात जोरदार निदर्शने केली. महिलांना शाळेत प्रवेश करण्याआधी नोंदणी करणे बंधनकारक असताना एक पुरुष आतमध्ये कसा गेला ? असा सवाल पालकांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 2:43 pm

Web Title: classs second student rape in school
Next Stories
1 दहशतवाद्यांविरुद्ध लढणार महिला SWAT कमांडो, दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी
2 गुगलनं दोनदा नाकारली होती फ्लिपकार्टच्या संस्थापकाला नोकरी
3 ‘पुरस्कार वापसी मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वातावरण निर्मितीसाठीच’