News Flash

Video : ‘मंदिर वहीं बनाएंगे’चं आश्वासन ते श्रीराम मंदिराचं भूमिपूजन

जाणून घ्या मागील काही दशकांमध्ये अयोध्येत नक्की काय काय घडलं

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबरोबरच राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. मात्र अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचा हा प्रवास काही दशकांचा आहे. अगदी सर्वात आधी भाजपाने ‘मंदिर वहीं बनाएंगे’चं आश्वासन दिलं होतं तिथपासून ते श्रीराम मंदिराचं भूमिपूजन करण्यापर्यंत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. याच घडामोडींवर व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेली ही नजर…

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:22 pm

Web Title: from babri masjid to ram temple a timeline of events in ayodhya scsg 91
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 “रामापेक्षा स्वतःला मोठं दाखवून,….”; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ फोटोवर काँग्रेसनं साधला निशाणा
2 अयोध्या : पंतप्रधान मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…
3 पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार – नरेंद्र मोदी
Just Now!
X