News Flash

पंतप्रधान मनमोहन सिंग हैदराबाद स्फोटांच्या घटनास्थळी दाखल

* पंतप्रधानांकडून जखमींची विचारपूस पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आज(रविवार) हैदराबाद येथील दिलसुखनगर परिसरात झालेल्या दुहेरी बाँबस्फोट घटनास्थळाला भेट देली. तसेच त्यांनी बाँबस्फोटातील जखमींची विचारपूस देखील केली.

| February 24, 2013 04:01 am

पंतप्रधान मनमोहन सिंग हैदराबाद स्फोटांच्या घटनास्थळी दाखल

* पंतप्रधानांकडून जखमींची विचारपूस
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आज(रविवार) हैदराबाद येथील दिलसुखनगर परिसरात झालेल्या दुहेरी बाँबस्फोट घटनास्थळाला भेट देली. तसेच त्यांनी बाँबस्फोटातील जखमींची विचारपूस देखील केली. नवी दिल्लीहून विशेष विमानाने हैदराबादला आले आणि घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हे सुद्धा होते. घटनास्थळाला भेट देण्यासोबतचं पंतप्रधानांनी बाँबस्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सदर बाँबस्फोटाप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2013 4:01 am

Web Title: pm manmohan singh arrives in hyderabad to visit blast sites
टॅग : Manmohan Singh
Next Stories
1 हैदराबाद स्फोटाचे धागेदोरे हाती
2 हैदराबादच्या दोन स्फोटांत वाचल्याने संशयित ठरलेला युवक अखेर मुक्त!
3 पाकिस्तानी अतिरेक्यांचे नव्याने ‘मिशन काश्मीर’
Just Now!
X