News Flash

नितीशकुमारांवर पासवान यांची टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘संघमुक्त भारत’ करण्यासाठी गैरभाजप पक्षांना आवाहन

| April 25, 2016 01:34 am

रामविलास पासवान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘संघमुक्त भारत’ करण्यासाठी गैरभाजप पक्षांना आवाहन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी त्यांची थट्टा केली असून, नितीश यांची ‘चांगले नट’ म्हणून संभावना केली आहे. भाजप व संघासोबत १७ वर्षे काढली तेव्हा त्यांना काही चुकीचे दिसले नाही. आता त्यांनी वेगळा राग आलापणे सुरू केले असून ते देशाला संघमुक्त करू इच्छितात. खरेच, नितीश कुमार हे किती चांगले अभिनेते आहेत! असे पासवान पत्रकारांना म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:34 am

Web Title: ram vilas paswan comment on nitish kumar
Next Stories
1 उत्तराखंडचा मुद्दा गाजण्याची चिन्हे
2 इंडिया गेट येथील महाराष्ट्र सरकारच्या जागेवरचा दावा न्यायालयाने फेटाळला
3 अलीगड विद्यापीठात दोन गटांच्या परस्पर गोळीबारात २ विद्यार्थी ठार
Just Now!
X