scorecardresearch

Premium

‘ज्ञानवापी’चे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी फेटाळली

वाराणसीच्या न्यायालयाने ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) सुरू असलेले वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळली.

Gyanvapi Masjid Case
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (संग्रहित छायाचित्र)

वाराणसी : वाराणसीच्या न्यायालयाने ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) सुरू असलेले वैज्ञानिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करणारी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळली. जिल्हा सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ने दाखल केलेल्या याचिकेबाबत स्पष्ट केले, की हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत. सर्वेक्षण करताना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आक्षेप मशीद समितीने घेला होता. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला होणार आहे.

uday samnat
राज्यात लवकरच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान क्लस्टर -उदय सामंत
Meeting RBI Monetary Policy Committee decision interest rates announced friday
व्याजदर बदलण्याची शक्यता शून्यच! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू; शुक्रवारी निर्णय
Krishna Janmasthan Temple - shahi idgah masjid
Krishna janmabhoomi case: शाही ईदगाह मशिदीच्या पाहणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाकडे सोपवला
Nitin Gadkari tax on diesel vehicles
विश्लेषणः गडकरींकडून डिझेल वाहनांवर १० टक्के जीएसटी लावण्याचा उल्लेख अन् यू टर्न; डिझेलला पर्याय काय?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The demand to stop the survey of gyanvapi was rejected ysh

First published on: 30-09-2023 at 02:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×