विमानातून अनेक लोकांनी प्रवास केला असेल, पण विमानाने आकाशात उड्डाण घेतल्यानंतर पायलटरला योग्य रस्ता कसा माहिती होतो? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पायलट आकाशात असताना एकमेकांशी संवाद साधून तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतात. पण पायलट अचूक रस्ता कसा शोधतात? किती उंचीवर जायचं आहे, हे त्यांना कसं माहित होतं? विमान कुठे लॅंड करायचा आहे? विमानात कोणतं इंधन टाकायचं आहे? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होतात. आज आम्ही तुम्हाला अशा तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून पायलट दररोज हजारो लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतात.

रेडिओ आणि रेडारचा उपयोग करुन रस्ता शोधतात

जेव्हा पायलट आकाशात विमानाची उड्डाण घेतात, त्यावेळी त्यांना रेडियो आणि रेडारच्या माध्यमातून रस्ता माहित होतो. याशिवाय एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ची सुविधाही असते. ज्यामुळे पायलटला कोणत्या दिशेत जायचं आहे आणि कोणत्या दिशेत नाही जायचं, याबाबत सूचना मिळतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन पायटल नेहमी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात.

नक्की वाचा – भारतात तुर्कस्तानसारखा भूकंप आल्यावर या राज्यांना सर्वात मोठा धोका, या झोनमध्ये आहे महाराष्ट्र

HSI तंत्रज्ञानाचाही करतात प्रयोग

पायटलला योग्य रस्ता दाखवण्यासाठी हॉरिजेंटल सिच्युएशन इंडिकेटर (HSI)चा प्रयोग करावा लागतो. पायलट या इंडिकेटरला पाहूनच त्याचा मार्ग निवडतो. तसंच हा कंप्यूटर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती आणि देशांतरला चांगल्या पद्धतीत मोजण्याचं काम करतो. याच्या मदतीने विमानाला आकाशात उड्डाण घेणे शक्य होते. सामान्यत: विमान ३५ हजार फूट म्हणजे १०.६६८ किमी उंचीपर्यंत उडत असतात. पण काही विमाने जागा आणि प्रवासानुसार त्यांची उंची बदलत राहतात. वाणिज्यिक यात्री जेट विमान नेहमीच ९० हजार फूट उंचीवर उडतात. हवामान पाहिल्यानंतरही विमान त्यांची उंची कमी जास्त करु शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानात कोणतं इंधन भरलं जातं?

विमानात कोणत्या इंधनाचा वापर केला जातो, ज्यामुळे विमान आकाशात उड्डाण घेते, असा प्रश्नही तुम्हाला अनेकदा पडला असेल. विमानात इंधनाच्या रुपात केरोसीन (जेड A1) आणि नैप्था केरोसीन (जेड बी) च्या मिश्रणवाला इंधनाचा वापर केला जातो. हा डिजल एक इंधनाच्या बरोबर असतो. याचा उपयोग टरबाइन इंजिनमध्येही केला जातो. वेगानं उडणारं विमान ३८० ते ९०० किलोमीटर प्रतितास वेगाने जातं. जत जेड जवळपास ८८५,९३५ किमी प्रतितास वेगाने उडतात.