scorecardresearch

Video: प्रथम पद्मविभूषण कोणाला? कशी होते निवड? जाणून घ्या इतिहास

सर्वसामान्यही असतात पद्म पुरस्कारांचे मानकरी? कशी असते प्रकिया जाणून घ्या

history of padma awards
पद्म पुरस्कार हे भारतरत्न नंतरचे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित केले जातात. यंदा १०६ जणांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र याची एकंदर निवड प्रक्रिया कशी असते? पुरस्कार कोणाला दिले जातात त्याचा इतिहास काय? प्रथम पद्मविभूषण कोणाला दिले गेले हे अनेकांना माहित नसतं.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 18:51 IST
ताज्या बातम्या