06 August 2020

News Flash

गणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’

७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

 

 

कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘नवोदित मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. यंदा या स्पर्धेत मुंबईच्या २६५ स्पर्धकांनी भाग घेतला. ७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल

  •   ५५ किलो वजनी गट : १. सतीश पुजारी, २. नितेश पालव, ३. कार्तिक मंडल
  •  ६० किलो : १. कल्पेश सौंदळकर, २. दीपक चौहान, ३. शशांक सकपाळ
  •  ६५ किलो : १. संदीप साबळे, २. वैभव जाधव (एचआर), ३. सिद्धेश गाडे
  • ७० किलो : १. अनिकेत यादव, २. अल्मेश मंचडे, ३. नदीम अन्सारी
  • ७५ किलो : १. गणेश उपाध्याय, २. अरविंद सोनी, ३. कुणाल शिंदे
  •   ८० किलो : १. प्रदीप कदम, २. दीपक प्रधान, ३. कल्पेश नाडेकर
  •  ८० किलोवरील : १. प्रदीप भाटिया, २. हिमांशू शर्मा, ३. सम्राट ढाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:23 am

Web Title: bodybuilder ganesh uday navodit mumbai shree akp 94
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा
2 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ‘आयपीएल’ लिलावात ९७१ खेळाडू
3 नियुक्ती प्रशिक्षकाची, पण जबाबदारी व्यवस्थापकाची!
Just Now!
X