Premium

हार्दिकने कसोटी क्रिकेटकडे लवकर पाठ फिरवली – लान्स क्लूजनर

हार्दिक पंडय़ा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू लान्स क्लूजनरने व्यक्त केले.

hardik pandya
हार्दिक पंडय़ा

पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पंडय़ा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू लान्स क्लूजनरने व्यक्त केले. तसेच हार्दिकने अधिक कसोटी सामने खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, असेही क्लूजनरला वाटते.गेल्या काही वर्षांत विविध दुखापतींचा सामना करावा लागलेल्या हार्दिकने सप्टेंबर २०१८ मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 00:19 IST
Next Story
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा: लक्ष्यचे आव्हान संपुष्टात