Paris Olympics 2024 Schedule India: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला यत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी २५ जुलै रोजी भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय तिरंदाज पहिल्या दिवशी मैदानात उतरणार आहेत. हेही वाचा - Paris Olympic: २३ सुवर्णपदकं आणि ३९ वर्ल्ड रेकॉर्ड… कोण आहे ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू? २७ जुलै रोजी भारताचे बॅडमिंटनपटू, बॉक्सिंग, टेबल टेनिस, नेमबाजी, नौकानयन, हॉकी आणि टेनिस संघ मैदानात उतरणार आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा नीरज चोप्रासारख्या प्रतिभावान खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असेल. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडूंची नजर पदकांची संख्या वाढवण्यार आहे. ११ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मोहिमेची सांगता होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भारतीय बॉक्सर आणि कुस्तीपटू पदकासाठी मैदानाक उतरतील. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे. पाहा कसं असणार आहे भारतीय खेळाडूंचं वेळपत्रक. हेही वाचा - Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर Hockey & Badminton Schedule- भारताचे हॉकी बॅडमिंटनचे सामने कधी होणार? भारताचा हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंकडून देशाला पदकांची निश्चितता आहे. भारताचे बॅडमिंटनचे गट सामने हे २७ तारखेपासूनच सुरू होणार आहेत. तर मेडल मॅच या ३ ऑगस्टपासून सुरू होतील. त्याप्रमाणे हॉकीचे सामनेही २७ जुलैपासून सुरू होणार आहेत. भारतीय संघ बेल्जियम, अर्जेंटिना, आयर्लंड, न्यूझीलंड या संघांविरूद्ध सामने खेळणार आहे. तर हॉकीचे पदकासाठीचे सामने ६-७ ऑगस्ट खेळवले जातील. दिनांकखेळवेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)२५ जुलैतिरंदाजी (रँकिंग राऊंड)दुपारी १ २६ जुलै-- २७ जुलैबॅडमिंटन (गट सामने)दुपारी १२.५० पासूनरोईंगदुपारी १२.३० पासूनशूटिंगदुपारी १२.३० पासूनबॉक्सिंग (R32)संध्याकाळी ७ पासूनहॉकी (भारत वि न्यूझीलंड)रात्री ९ वाजताटेबल टेनिस संध्याकाळी ६.३० पासूनटेनिस (R1)संध्याकाळी ५.३० पासून २८ जुलैतिरंदाजी (टीम मेडल मॅच)दुपारी १ पासूनबॅडमिंटनदुपारी १२ पासूनबॉक्सिंग (R32)दुपारी २.४६ पासूनरोईंगदुपारी १.०६ पासूनशुटिंग (मेडल मॅच)दुपारी १.०६ पासूनपोहणेदुपारी २.३० पासूनटेबल टेनिस (R62)दुपारी १.३० पासूनटेनिस (R1)दुपारी ३.३० पासून हेही वाचा - Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज! जाणून घ्या नीरज चोप्राने आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत? २९ जुलैतिरंदाजी (टीम मेडल मॅच)दुपारी १ पासूनबॅडमिंटनदुपारी १.४० पासूनहॉकी (भारत वि अर्जेंटिना)दुपारी ४.१५ वाजतारोईंगदुपारी ०१.०० पासूनशूटिंगदुपारी १२.४५ पासूनटेबल टेनिस (R32)दुपारी १.३० पासूनटेनिस (R2) ३० जुलैपोहणे (मेडल मॅच)मध्यरात्री १२.५२ वाजतातिरंदाजीदुपारी ०३.३० पासूनबॅडमिंटनदुपारी १२.०० पासूनबॉक्सिंगदुपारी ०२.३० पासूनअश्वारोहणदुपारी ०२.३० पासूनहॉकी (भारत वि. आयर्लंड)संध्याकाळी ४.४५ वाजतारोईंग दुपारी ०१.४० पासूनशूटिंग (मेडल मॅच)दुपारी ०१.०० पासूनटेबल टेनिस (R32)दुपारी ०१.०० पासूनटेनिस (R2)दुपारी ०३.३० पासून हेही वाचा - Hardik Pandya: नव्या कर्णधाराच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, फिटनेस दाखवत दिलं चोख प्रत्युत्तर? Tab 1Tab 2 १ ऑगस्टतिरंदाजीदुपारी १ पासूनअॅथलेटिक्सरात्री ११ पासूनबॅडमिंटनदुपारी १२ पासून बॉक्सिंगदुपारी ०३.३० पासूनगोल्फदुपारी १२.३० पासूनहॉकी (भारत वि. बेल्जियम)दुपारी ०३.३० वाजतारोईंगदुपारी ०१.२० पासूनसेलिंगदुपारी ०३.३० पासूनशुटिंग (मेडल मॅच)दुपारी १ पासूनटेबल टेनिसदुपारी ०१.३० पासूनटेनिसदुपारी ०३.३० पासून २ ऑगस्टतिरंदाजीदुपारी १ पासूनअॅथलेटिक्सरात्री ९.३० पासूनबॅडमिंटन (उपांत्य फेरी)दुपारी १२ पासूनबॉक्सिंगसंध्याकाळी ७ पासून गोल्फदुपारी १२.२० पासूनहॉकी (भारत वि ऑस्ट्रेलिया)संध्याकाळी ४.४५ वाजताज्युडो (मेडल मॅच)दुपारी १.३० पासूनरोईंग (मेडल मॅच)दुपारी १ पासूनसेलिंगदुपारी ३.३० पासूनशुटिंगदुपारी १२.३० पासूनटेबल टेनिस (उपांत्य फेरी)दुपारी १.३० पासूनटेनिस (मेडल मॅच)दुपारी ३.३० पासून हेही वाचा - Paris Olympics 2024: ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक तर हॉकीमध्ये सुवर्णपदक, जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये कसा आहे भारताचा इतिहास? ३ ऑगस्टतिरंदाजी (मेडल मॅच)दुपारी १ पासूनअॅथलेटिक्स (शॉट पुट फायनल)रात्री ११.०५ वाजताबॅडमिंटन (मेडल मॅच )दुपारी १२ पासूनबॉक्सिंगसंध्याकाळी ७.३२ पासूनगोल्फ दुपारी १२.३० पासूनरोईंग (मेडल मॅच)दुपारी १.१२ पासूनसेलिंगदुपारी ३.३० पासूनशूटिंग (मेडल मॅच)दुपारी १ पासूनटेबल टेनिस (मेडल मॅच)संध्याकाळी ५ पासूनटेनिस (मेडल मॅच)वेळ निश्चित नाही ४ ऑगस्टतिरंदाजी (मेडल मॅच)दुपारी १ पासूनअॅथलेटिक्सदुपारी ३.३५ पासूनबॅडमिंटन (मेडल मॅच)दुपारी १२ पासूनबॉक्सिंग (उपांत्यपूर्व/उपांत्य फेरी)दुपारी २.३० पासूनअश्वारोहण (अंतिम फेरी)दुपारी १.३० वाजतागोल्फ (मेडल मॅच)दुपारी १२.३० वाजताहॉकी (उपांत्यपूर्व फेरी)दुपारी १.३० पासूनसेलिंगदुपारी ३.३० पासूनशुटिंग (अंतिम फेरी)दुपारी १२.३० पासूनटेबल टेनिस (मेडल मॅच)संध्याकाळी ५ पासून ५ ऑगस्टअॅथलेटिक्स (५ किमी अंतिम फेरी)रात्री १०.३४ पासूनबॅडमिंटन (मेडल मॅच)दुपारी १.१५ पासूनसेलिंग दुपारी ३.३० पासूनशूटिंग (अंतिम फेरी)दुपारी १ वाजताटेबल टेनिसदुपारी १.३० पासूनकुस्तीसंध्याकाळी ६.३० पासून ६ ऑगस्टअॅथलेटिक्स (लांब उडी अंतिम फेरी)दुपारी १.५० पासूनबॉक्सिंग (उपांत्य फेरी)दुपारी २ पासूनहॉकी (उपांत्य फेरी)संध्याकाळी ३.३० पासूनसेलिंग (मेडल मॅच)दुपारी ३.३० पासूनटेबल टेनिस दुपारी ४ पासूनकुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० पासून ७ ऑगस्टअॅथलेटिक्स (३ किमी अडथळा शर्यत अंतिम फेरी)सकाळी ११ पासूनबॉक्सिंग रात्री १ पासूनगोल्फदुपारी १२.३० वाजतासेलिंगसकाळी ११ वाजताटेबल टेनिसदुपारी १.३० वाजता वेटलिफ्टिंग (४९ किलो वजनी गट अंतिम फेरी)रात्री ११ वाजताकुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० वाजता ८ ऑगस्टअॅथलेटिक्स (भालाफेक अंतिम फेरी)दुपारी १.३५ पासूनगोल्फदुपारी १२.३०हॉकी (मेडल मॅच)संध्याकाळी ५.३० पासूनटेबल टेनिसदुपारी १.३० पासूनकुस्तीदुपारी २.३० पासून ९ ऑगस्टबॉक्सिंग (अंतिम फेरी)दुपारी १.३२ पासूनअॅथलेटिक्स (मेडल मॅच)दुपारी २.१० पासूनगोल्फदुपारी १२.३० वाजताहॉकी (मेडल मॅच)दुपारी २ वाजताकुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० वाजता ११ ऑगस्ट बॉक्सिंग (मेडल मॅच) दुपारी १ पासूनकुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० पासून