
इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१८मध्ये धोनीशी तीन वर्षांचा नव्याने करार केला आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१८मध्ये धोनीशी तीन वर्षांचा नव्याने करार केला आहे.

विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले होते.

इन्झमाम यांचा निवड समिती प्रमुखपदाचा कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे.

दीपिकाला दुसऱ्या मानांकित आन सान हिच्याविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.

यू मुंबाने इराणचा खेळाडू फझल अत्राचली याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

मनीष, कृणाल यांच्या योगदानामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा १४८ धावांनी धुव्वा

पहिल्या फेरीचा अडथळा पार करत सिंधू आणि श्रीकांत यांनी दुसऱ्या फेरीत आगेकूच केली आहे.

पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसचेही दुसरे सुवर्ण पदक


सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती बरखास्त

विराट कोहली, धोनी, बुमराहसह दिग्गजांना आराम मिळण्याची शक्यता

८० वर्षाच्या आजीने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे