२०१९ देवधर करंडक स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आलेली आहे. भारत अ, ब आणि क अशा तीन संघांचं नेतृत्व अनुक्रमे हनुमा विहारी-पार्थिव पटेल आणि शुभमन गिल यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान रांचीच्या मैदानावर या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.

भारत अ संघ – हनुमा विहारी (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, अभिमन्यू इश्वरन, विष्णु विनोद, अमनदीप खरे, अभिषेक रमन, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविचंद्रन आश्विन, जयदेव उनाडकट, संदीप वॉरियर, सिद्धार्थ कौल, भार्गव मेराई

भारत ब संघ – पार्थिव पटेल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), प्रियांक पांचाळ, यशस्वी जैस्वाल, बाबा अपराजित, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, शाहबाज नदीम, अनुकूल रॉय, कृष्णप्पा गौथम, विजय शंकर, मोहम्मद सिराज, रुश कलारिया, यारा पृथ्वीराज, नितीश राणा

भारत क संघ – शुभमन गिल (कर्णधार), मयांक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंह, सूर्यकुमार यादव, प्रियम गर्ग, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, मयांक मार्कंडे, जलज सक्सेना, आवेश खान, धवल कुलकर्णी, इशान पोरेल, डी.जी.पठानिया, विराट सिंह