अद्वय सरदेसाई

क्रॅनबेरी आणि सफरचंदाचे मॉकटेल

साहित्य

७५० मिली क्रॅनबेरी ज्यूस, ५० मिली सफरचंदाचा रस, ५-६ पुदिन्याची पाने, १ लहानसं सफरचंद

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सफरचंदाचे बारीक तुकडे करा. एका ग्लासमध्ये हे तुकडे आणि पुदिना घाला. त्यातच सफरचंदाचा रस घालून ढवळा. आता ग्लासमध्ये बर्फ भरून घ्या आणि हे सर्व मिश्रण शेकरमध्ये घाला. त्यातच क्रॅनबेरी ज्यूस ओतून शेक करून घ्या. आता हे मिश्रण पुन्हा ग्लासात ओता. छान सजवून पेश करा!