scorecardresearch

गुढी पाडवा

फडके रोड पुन्हा बहरला

श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळय़ात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी सहभागी झाले होते.

दिल है छोटासा..छोटीसी आशा..

चैत्र पाडव्याला हिंदू नववर्षांला सुरुवात झाली आणि त्याच आसपास आता निर्बंधमुक्त होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालीये.

राज ठाकरे सभेत काय बोलतील, तुमच्या अपेक्षा काय? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मी राज ठाकरे यांना…”

पाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न…

“मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिलंय, कारण…”, शर्मिला ठाकरेंकडून गुढीपाडव्याच्या अनोख्या शुभेच्छा

शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलांच्याही आधी सर्वप्रथम पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पेढे आणि बर्फी देत त्यांचं तोंड गोड केलं.

Girgaon Gudi Padwa shobha yatra 2022
Video: दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा निर्बंधमुक्त उत्साह! गिरगावात मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याची शोभा यात्रा

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी निर्बंधमुक्त सण साजरा करता येणार असल्याने नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसुन येत होते.

gudi padva in thane dombivali
Gudi Padwa 2022 : राज्यभर ‘निर्बंधमुक्त’ गुढी पाडव्याचा उत्साह; मुंबई-ठाण्यात शोभायात्रांचा जल्लोष!

आजपासून राज्यात करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात गुढी पाडवा साजरा होत आहे.

गृहसुरक्षेची गुढी!

निरनिराळ्या सुरक्षाविषयक समस्या आणि त्यावरच्या उपायांची माहिती करून घेऊ  आणि एका सुरक्षित जीवनाची गुढी उभारू.

दारीं उभारा रे गुढी!

मंगल कातकर mukatkar@gmail.com प्रत्येकालाच आपलं घर आनंदात न्हाऊन निघावं असं वाटत असतं. वर्षांच्या प्रथम दिनी जर घरात आनंदाचं वातावरण राहिलं…

आनंददायी गृहप्रवेश

पुरुषोत्तम आठलेकर चैत्र मास प्रारंभ आणि प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा नववर्षांचा सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.   गुढीपाडवा म्हटलं की…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.