Benefits of Apana Mudra : योगाचे शरीर आणि मन दोन्हींसाठी विविध आरोग्यदायी फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, आतड्यांची हालचाल सुलभ करण्यात आणि पोट साफ होण्यासाठी देखील योगासने फायदेशीर ठरतात. याच योगासनातील एक प्रकार म्हणजे योग मुद्रा. ज्या केल्याने शरीराचं आरोग्य चांगले राहते. हस्त मुद्रा चिकित्सेनुसार, हात आणि हातांच्या बोटांनी तयार होणाऱ्या मुद्रांमध्ये आरोग्याचं गुपित दडलेलं आहे. त्यामुळे योग शिक्षिका जूही कपूर यांनी अशा एका मुद्रा प्रकाराबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तुम्हा पोटांचे आजार, पचनासंबंधीत आजार आणि प्रेग्नंसीदरम्यान जाणवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. या हस्तमुद्रा प्रकारचे नाव आहे अपान मुद्रा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगा शिक्षिका जूही कपूर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत, अपान मुद्रा प्रकारचे फायदे सांगितले आहे. अपान मुद्रा प्रकारामुळे ओटीपोटातील त्रास, अनियमित पाळी सारख्या समस्या अनेक समस्या दूर होता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasta mudra apana mudra helpful in curing diseases and meditation and relieve constipation sjr
First published on: 17-04-2023 at 18:24 IST