कोलेस्ट्रॉल ही शरीरामध्ये जमणारी एक प्रकारची चरबी आहे ज्याचे प्रमाण जास्त वाढल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कोरफड वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानण्यात येते. कोरफड डेरिव्हेटिव्ह उच्च फायबर सामग्री प्रमाणे काम करते आणि याचे जेल तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलला चिकटून राहू शकते. यामुळे त्याच्या वजनासोबत कोलेस्ट्रॉल सुद्धा कोरफडच्या जेलला चिकटून सहज बाहेर येते. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोरफडीचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…

उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये कोरफड फार प्रभावीपणे काम करते. वास्तविक, ते तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे खराब लिपिडच साफ करत नाही तर शरीरातील कोलेस्टेरॉल वाढवणार्‍या गोष्टीही काढून टाकते. जसे की,

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
  • उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये कोरफडीचे सेवन केल्याने ते ट्रायग्लिसराइड्स हळूहळू काढून टाकते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
  • उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये कोरफडीचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले कोलेस्ट्रॉल दूर होण्यास मदत होते.
  • याशिवाय याच्या सेवनाने साखर कमी होते आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून बचाव होतो.
  • कोरफडीचे दररोज सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही.

( हे ही वाचा: उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता)

कोरफडीचा वापर कसा करावा (How to use aloe vera for high cholesterol)

  • दररोज रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्या
  • कोरफडची भाजी खा
  • कोरफडची चटणी बनवून खा
  • कोरफडीची स्मूदी प्या.
  • अशाप्रकारे, कोरफडीचे दररोज सेवन केल्याने वजन कमी करण्यासोबत साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.