News Flash

निरोपाची मजा

प्राणिजगत आणि मनुष्यजगत यांत काहीही फरक नाही. कारण आपण मूलत: प्राणीच आहोत. आपले सावज पकडण्यासाठी सर्व प्राणी सापळे

निरोपाची मजा

ही लेखमाला लिहिताना अतिशय मजा आली. पण त्याहून आश्चर्य वाटले ते प्रतिसादाचे! इतका भरभरून प्रतिसाद कधी अनुभवला नव्हता. आता निरोपाची वेळ आली आहे. उत्कटतेने निरोप घ्यावा, म्हणजे परत...

ऊर्जा वाढवा, पण नियंत्रित करा

सध्या पुरुषत्व हिंसक बनलेले आहे, तर स्त्रीत्व गोंधळलेले आहे. पुरुषत्वाला आपली गती माहिती नाही, तर स्त्रीत्वाला आपली स्थिती समजत नाहीए. ऊर्जेचे अत्यंत हिंस्र प्रकटीकरण पुरुषांकडून होत असल्याने...

ध्यास घ्या

कुणीही आपल्या वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारला, की ‘जन्माला येऊन तुम्ही असे काय केलेत?’ तर नीट उत्तर द्यायला अनेकांची जीभ चाचरेल.

भ्या, पण घाबरू नका

एकदा एक उनाडटप्पू माणूस एका झाडाखाली झोपलेला असताना त्याच्या कानावर एक दवंडी येते, ‘ऐका हो ऐका! राजेसाहेबांना असे स्वप्न पडले आहे की, कुणीतरी

इथून पुढे…

पहिला प्रश्न- इथून म्हणजे कुठून? तर आत्ता मी जिथे आणि ज्या परिस्थितीत आहे तिथून. मी आत्ता ज्या कोणत्या परिस्थितीत आहे ते कशामुळे? तर मी आत्ताच्या क्षणापर्यंत जसे आयुष्य काढले

चाले तैसा बोले

‘बो ले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हे वचन ऐकले नाही असा माणूस नसेल. ‘चाले तैसा बोले, त्याची वंदावी पाऊले’ हे मात्र कुणी ऐकले नसेल.

विघ्नसंतोष

एकीकडे विघ्नहर्त्यां देवाची आराधना फार मोठय़ा प्रमाणावर सुरू असताना दुसरीकडे विघ्नकर्तेही मोठय़ा संख्येने वाढीस लागलेले दिसतात.

लोढणी टाका

एखादा माणूस समजा सारखी कुरकुर करतो आहे की, ‘मला उडय़ा मारता येत नाहीत. मला धावता येत नाही. जरा भरभर चालले की धाप लागते.’ तुम्ही त्याला पाहिल्याबरोबर तुमच्या काहीतरी लक्षात

परमार्थ पुरे, स्वार्थ साधा!

सकाळपासून संध्याकाळपर्यंत कान किटेस्तोवर परमार्थाचे गोडवे गाणाऱ्या भारताची आजची दशा पाहता परमार्थ म्हणजे शतकानुशतके चाललेले निव्वळ ढोंग आहे, हे आपल्या लक्षात येईल. हे ढोंग चालू करायला...

धर्म सोडा, धार्मिक व्हा!

शीर्षक वाचल्यावर ‘हे कसे शक्य आहे?’ हा प्रश्न सर्वाच्याच मनात येणार, हे नक्की. धर्माचा संकुचित अर्थ लावला तर हा प्रश्न योग्यच आहे. पण असे लक्षात ठेवायचे, की आपण ज्या

भेटू नयेत अशी माणसे!

असे म्हणतात, की आयुष्यात डॉक्टर, पोलीस आणि वकील ही तीन माणसे न भेटल्यास आयुष्य सुखात जाते. किती चतुर विधान आहे ते पहा.

मरू शकण्याचा आनंद

यात काय आनंद? असा प्रश्न हे शीर्षक वाचल्यावर सर्वानाच पडेल यात काय शंका! असे म्हणतात की, सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा येथील अनंत गोष्टी पाहून

खोटी दु:खे, खोटय़ा काळज्या

सामान्य माणूस आनंदात असताना त्याच्यामागे खोटी दु:खे लावून देणे आणि त्याच्या आनंदावर विरजण घालणे, हा कित्येकांचा छंद असतो. म्हणजे माहिती देण्याच्या नावाखाली फक्त काळजीच दिली जाते.

क्रिकेट : एक जीवनशिक्षण

आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी जणू क्रिकेट आपल्याला तयार करते. क्रिकेटमुळे समजते की यश-अपयश हे दोन्ही किती क्षणभंगुर असते. गेल्या सामन्यातील शंभर धावा आजच्या सामन्यात कामाला येऊ शकत नाहीत. किंवा

क्रिकेट कसे पाहावे

क्रिकेट या खेळाचा प्रसार आणि प्रचार इतका झाला आहे की, ‘क्रिकेट कसे पाहावे’ हा लेखम्हणजे एक अनावश्यक खटाटोप आहे, असे कित्येकांना वाटेल. त्यात काय विशेष? टी.व्ही. लावायचा, रेलून बसायचं

आनंदी दृष्टिकोन

कु ठल्या कोनातून पाहिले असता एखादी गोष्ट छान दिसते हे आपल्याला माहिती असते. म्हणजे एखादी स्त्री अगर पुरुष एखाद्या कोनातून जास्त छान दिसतात, तर एखाद्या कोनातून विशेष छान दिसत

जेवणाचा आनंद

जे वण्याच्या आनंदाची सुरुवात ही भूक लागल्यानंतर होते. मध्यंतरी वेगवेगळ्या गावात कुठे काय छान छान खायला मिळते ते एका वृत्तपत्रात येत असे. मोठ मोठे लोक त्यात लिहीत असत. मजेदार

व्यायामाचा आनंद

व्यायाम करण्यात काही आनंद असतो हेच मुळी कुणाला कळत नाही. व्यायाम म्हणजे काहीतरी भयंकर कष्टप्रद, जिवाचा छळ करणारे असे असते, असे गैरसमज असतात. व्यायाम करण्याआधी आतुरता, करताना आनंद आणि

आनंदी शरीरमनात आनंदी शरीरमन

शरीरमन असे अद्वैत असताना त्याचे शरीर आणि मन असे द्वैत केल्याने माणसांच्या आयुष्यात फार दु:ख उत्पन्न झाले आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, असे ओरडणारे महात्मे त्यात भर घालीत असल्याने

आवडता व्यवसाय

शिक्षण घेत असतानाच, कोणते काम केले असताना आपल्याला आनंद होईल आणि त्याचबरोबर अर्थार्जनही करता येईल याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच विविध व्यावसायिक आपापला व्यवसाय कसा करतात, हे

आनंदमयी शिक्षण

शिकवावे कसे, हे शिकवणारी अनेक महाविद्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे, हे मात्र जणू काही सर्वाना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षांत चालायला, बोलायला

प्रयत्न आणि नशीब

निर्णय घेणे आणि तो धकवणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार इष्ट असते. आनंदमय राहण्यासाठी सजगता ही आवश्यक ठरते. काय केले की आपण आनंदात

आनंदी स्त्री-पुरुष

बदलत्या जीवनशैलीने मानवी शरीरात होणारे घोटाळे आणि ते दूर कसे करता येऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन करणारे सदर.. आनंददायी जीवनशैलीमध्ये स्त्री-पुरुष संबंध फारच महत्त्वाचे ठरतात. अलीकडच्या काळातील बलात्काराच्या हृदयद्रावक घटना वाचून

Just Now!
X