आवडती पुस्तके१) कऱ्हेचे पाणी - प्रल्हाद केशव अत्रे २) मी कसा झालो? - प्रल्हाद केशव अत्रे ३) गणगोत - पु. ल. देशपांडे४) स्वरार्थरमणी - किशोरी आमोणकर ५) अनामिका - मंजुषा गोसावी६) किमयागार - अच्युत गोडबोले ७) बदलते विश्व - कुमार केतकर८) त्रिकालवेध - कुमार केतकर९) बाधा - संपा. मधुकर धर्मापुरीकर१०) वनवास - प्रकाश नारायण संत नावडती पुस्तकेनावडती पुस्तकं आठवून लिहिणं त्रासदायक काम आहे.