यमक आणि गमक

पाठलाग आणि प्राप्ती

आता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता.

रस्ता रोको

घाईतच गाडी काढली. गाडीत नुसरत फतेहअली खान जीव तोडून गात होते. पहिला अडथळा उड्डाणपुलाचा.

पोळणारी सावली

शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे.

बक्षिसी

आताशा कुठली तरी नोटीस असल्यासारखा दरवाजाच्या कडीला पेपर लावलेला असतो.

पिच्चर

छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक.

अंथरलेली वाळू

अभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले.

‘निघून गेला आहे..’

वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो.

मार्गदर्शन

प्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोटय़ा गावांत उशिराने लागायचा.

बाजार

चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने..

का गं तुझे डोळे ओले?

ए क प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.