News Flash

नागपूरमध्ये संघ मुख्यालयात ध्वजारोहण

नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते.

मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

स्वातंत्र्य दिनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केले. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा झाला.

देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते. यानंतर सीआयएसएफ आणि पोलिसांच्या पथकाने सलामी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 8:44 am

Web Title: independence day 2018 flag hoisting at rss headquarters in nagpur
Next Stories
1 एमपीएससी परीक्षांसाठी एकच ओळखपत्र पुरेसे
2 धोक्याचा इशारा आधीच दिला होता!
3 लेटर-पार्सल बॉम्बप्रकरण : संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी
Just Now!
X