Maharashtra Politics Live News Updates, 12 August 2025 : गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी पक्षीय कार्यक्रमात बोललो होतो. मला समाज म्हणून पत्र का देता असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी ईव्हीएम हॅक कशी केली जातात हे किरीट सोमय्या दाखवायला घेऊन आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेही हयात होते. आम्ही कुठलेही आरोप हवेत करत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा असं विधान केलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Mumbai News Live Update "माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच" भास्कर जाधव आक्रमक; यासह महत्त्वाच्या बातम्या
मुंबई पत्तन प्राधिकरण ३० वर्षांसाठी २८ भूखंड भाड्याने देणार, वर्षाला ८१४ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता
Protest Against Election Commission : निवडणूक आयोग बरखास्त करा…मुंब्र्यात हजारो नागरिक रस्त्यावर
Protest Against Election Commission : निवडणूक आयोग बरखास्त करा…मुंब्र्यात हजारो नागरिक रस्त्यावर
रास्त भाव दुकानदारांना क्विंटलमागे १५० ऐवजी १७० रुपये, अतिरिक्त मोबदल्यात सरकारकडून २० रुपये वाढ
कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात केवळ तीन तक्रारी, दहा दिवसांत ३२ हजार रुपये दंड वसूल
पोलीस महासंचालकांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा इशारा; २५ ऑगस्टपर्यंत अहवाल न दिल्यास कठोर कारवाई
‘लाडकी बहीण’चा कामगारांना फटका? कल्याणकारी मंडळाच्या योजना बंद करण्याचा घाट; संतप्त कामगारांनी…
अंगारकीमुळे सांगलीसह तासगावमधील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली
Maharashtra Rain: पावसाची तीव्रता वाढणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा…
काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये; मुंबईमध्ये आज पक्षप्रवेश
विदर्भ पंढरीत फडकतोय शंभर फूट उंच तिरंगा, संत नगरी शेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
सांगलीचा आगामी महापौर महायुतीचाच - रविंद्र चव्हाण
मुंबई : बनावट नोटांची विक्री करणारी टोळी गजाआड
वाळू माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने महसूलमधील नियुक्त्या? जिल्हाधिकारी अनभिज्ञ…
तुळशीबागेत चोरट्यांच्या सुळसुळाट
कबुतरांमुळे ६० प्रकारचे आजार… श्वसन रोग तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले…
कुंभमेळ्यातील विद्यार्थी स्वयंसेवक विषय अभ्यासक्रमात; विद्यापीठाकडून तयारी
दोन दिवसांपूर्वी एक कॉल आला, त्यानंतर शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल; शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले अन् …
धारावी पुनर्विकास प्रकल्प : अखेर बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी घरोघरी जाणे बंद
मुंबईतील म्हाडाच्या १४९ दुकानांच्या ई लिलाव प्रक्रियेस सुरुवात
सरन्यायाधिश गवईंना अभिनेता जॉन अब्राहमची तातडीची विनंती
खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास शिताफीने अटक, पोलिसांनी वेशांतर करून जंगलात पकडले
सौमित्रच्या पोस्टची मुख्यमंत्र्यानी दखल घेताच नागपूरकरांची मागणी, म्हणाले “आमचाही न्याय करा”
कॅनॉलमध्ये उडी मारलेल्या तरुणीचे पोलिस कॉन्स्टेबलने वाचवला जीव
नितीन गडकरी यांना साताऱ्यातील आबासाहेब वीर पुरस्कार
साताऱ्यात ठाकरे गटाचा महायुती विरोधात मोर्चा
आरोग्य स्वयंसेविकांचा एल्गार…मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे काम नाकारले…
“५२ आठवडे, ३६५ दिवस, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणार का?”, युवक काँग्रेसचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल
स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्या का वाढताहेत? शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याच्या आत्महत्येने...
गाझा येथील नरसंहाराविरुद्ध निदर्शने करण्यास माकपला अखेर परवानगी, २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान निदर्शन
गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली.