12 July 2020

News Flash

पाहाः ‘हॅप्पी न्यू इयर’मधील ‘मोहिनी’चा हिंग्लीश अंदाज

आगामी 'हॅप्पी न्यू इयर' चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मोहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

| October 13, 2014 04:43 am

आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मोहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘लवली’ या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज आणि पोल डान्स पहावयास मिळाला. त्यानंतर आता दीपिकाच्या भूमिकेची झलक दाखविणारा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. “इजी लगता है क्या मोहिनी का डॅन्स, इजी नही है| दुनिया मै सिर्फ दोही लोग कर सकता है मालूम.. एक जेलू आणि एक शकिरा….” हा संवाद आपल्या फिल्मी अंदाजात बोलताना दीपिका दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 4:43 am

Web Title: deepika padukone as mohini in happy new year
Next Stories
1 .. जेव्हा जॅकी भगनानी ‘मलाला’ला ‘मसाला’ असे संबोधतो
2 ‘पवित्र रिश्ता’नंतर दीर्घ सुट्टीवर जाणार अंकिता लोखंडे
3 बिनधास्त पण जबाबदार!
Just Now!
X