News Flash

इतर भाषा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडेल- मुक्ता बर्वे

पाहा व्हिडीओ

प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भाषा आणि नेहमी पेक्षा वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची इच्छा असते. नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेने देखील तिला इतर भाषांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायाला आवडले अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नुकतीच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तिने अभिनयाचे धडे कुठून घेतेले, तिला पहिली मालिका कशी मिळाली, तसेच ‘सखाराम बाइंडर’ या गाजलेल्या नाटकाचे केवळ पाच प्रयोग का केले अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 5:38 pm

Web Title: mukta barve wants to work on ott platform avb 95
Next Stories
1 सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल
2 Video : डेव्हिड वॉर्नरच्या लेकींचा भन्नाट ‘बाला’ डान्स
3 “टीव्हीने माझ्यावर बंदी आणली म्हणून बॉलिवूडकडे वळलो”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X