Akhil Akkineni-Zainab Ravdjee Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीने आज हैदराबादमध्ये जैनब रादवजीशी लग्न केलं. आज (६ जून) सकाळी त्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटी त्याच्या लग्नात उपस्थित राहिले. अखिलचा भाऊ नागा चैतन्य त्याची पत्नी शोभिता धुलिपाला दोघांनी लग्नात मोठ्या भावाच्या व वहिनीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. राम चरण, चिरंजीवी सारखे सेलिब्रिटी देखील या खास दिवशी जोडप्याचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचले होते.
Entertainment News Today
"त्यांचा मला हेवा वाटतो", अमिताभ बच्चन यांच्याबाबत राजेश खन्ना म्हणालेले, "ते खूप पुढे गेले…"
प्रति मिनिट ४.३५ कोटी रुपये; आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी 'या' अभिनेत्याने घेतले होते कोट्यवधी रुपये; शाहरुख खानलादेखील टाकले मागे
"सरपंच श्रेयस अय्यर…", IPL 2025 मधील पराभवानंतर प्रीतीने झिंटाची भावुक पोस्ट, चाहत्यांना दिलं 'हे' खास वचन
श्रिया पिळगांवकर 'अशी' घेते त्वचेची काळजी; स्कीनकेअरबाबत दिल्या महत्वाच्या टीप्स, म्हणाली, "कुठल्याच प्रॉडक्टमध्ये…"
रिलीज झाल्यानंतर काही तासांतच 'हाऊसफुल ५' झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?
निळू फुलेंच्या मुलीचा मालिकाविश्वाला रामराम! घेतली स्वेच्छा निवृत्ती; म्हणाल्या, "चॅनेलची परिस्थिती इतकी वाईट…"
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन सीझन ३'ची प्रतीक्षा संपली; कधी व कुठे होणार प्रदर्शित, जाणून घ्या
अखिल अक्किनेनी जैनब रादवजीचं लग्न हैदराबादमध्ये पडलं पार
अखिल अक्किनेनी व जैनब रादवजी यांनी दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओत लग्नगाठ बांधली. पाहा लग्नाचे फोटो -
https://www.instagram.com/p/DKjj5YDTe0Y/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MWljM21jc3owY2JsdA==
विराट तुझा उल्लेखही करत नाहीत…; अनुष्काची नणंद भावना कोहली 'त्या' कमेंटला उत्तर देत म्हणाली, “जे जगाला…”
चित्रपटात काम न केल्यामुळे 'या' अभिनेत्याचा विद्या बालनवर होता राग; अभिनेत्री म्हणाली, "मी उद्धट…"
Video: अखेर तो क्षण आला! सारंग सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली अन् सावली…; 'सावळ्याची जणू सावली'मध्ये मोठा ट्विस्ट
"मी 'ये जवानी है दिवानी'साठी दीपिका पदुकोणचं नाव सुचवलं", अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड मुझम्मिल इब्राहिमचं वक्तव्य; म्हणाला…
"त्याचं मला वाईट…", अमृता सुभाषबाबत अभिनेत्री अनिता दातेचं वक्तव्य; म्हणाली, "मला तेव्हापासून ती…"
"६ महिन्यांत मरशील…", २३० किलो वजन असलेल्या गायकाला डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलेलं; म्हणाला, "डोळ्यांत अश्रू…"
Housefull 5 Review : कसा आहे 'हाउसफुल 5'? चित्रपट पाहून आल्यावर प्रेक्षक म्हणाले...
जिनिलीया वहिनींचा फुल सपोर्ट! Housefull 5 प्रदर्शित होताच रितेशसाठी खास पोस्ट, सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले तब्बल…
'स्पिरिट' नंतर दीपिका पादुकोणचा 'या' चित्रपटातून पत्ता कट? कामाचे तास कमी करण्याची केलेली मागणी
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या संपत्तीवर ईडीची छापेमारी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
"माझं नाव वापरून तो…", कमल हासन यांच्या लेकीची सोशल मीडियावर पोस्ट; खोट्या अफवा पसरवणाऱ्याबद्दल म्हणाली…
अंजू महेंद्रू स्कर्ट घालायच्या म्हणून राजेश खन्ना व्हायचे नाराज, अभिनेत्री म्हणालेली, "मी चुकीच्या गोष्टीसाठी…"
"चार मुलांची आई…", हेमा मालिनींचं वक्तव्य; 'बागबान'साठी आधी दिला होता नकार; नंतर 'या' कारणामुळे स्वीकारली भूमिका; म्हणाल्या…
नागा चैतन्य व सोभिता धुलीपालाचा व्हिडीओ
अखिल अक्किनेनीच्या लग्नातील नागा चैतन्य व सोभिता धुलीपालाचा व्हिडीओ -
https://www.instagram.com/reel/DKil5LoTrg4/?utm_source=ig_web_copy_link
भीषण कार अपघातात प्रसिद्ध अभिनेता जखमी, त्याच्या वडिलांचा मृत्यू, ट्रकने दिली धडक
"तीन-चार लोकांनी रामाची भूमिका करण्याचा प्रयत्न केला पण…", अरुण गोविल यांचं वक्तव्य, 'रामायण'च्या रिमेकबद्दल म्हणाले…
"शाहरुख खान सेटवर खुर्च्या उचलायचा…" 'हाऊसफुल ५' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं वक्तव्य; अभिनेत्याचा 'तो' किस्सा सांगत म्हणाला…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर, सर्वोत्कृष्ट नाटक ते सर्वोत्कृष्ट अभिनेता; कोणी मारली बाजी? घ्या जाणून
राजकुमार रावचा 'भूल चूक माफ' चित्रपट आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
अभिषेक बच्चनने नोरा फतेहीच्या स्टाईलमध्ये 'हाय गर्मी'ची केली हूकस्टेप , अमिताभ बच्चन म्हणाले…
राम चरण पोहोचला अखिलच्या लग्नात
अभिनेते जितेंद्र व कुटुंबाने ८५५ कोटी रुपयांमध्ये एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सना विकली मुंबईतील जमीन
अखिल अक्किनेनी नागार्जुन यांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे. (फोटो - इन्स्टाग्राम)