Entertainment News Today, 26 May 2025 : राजकुमार राव व वामिका गब्बीच्या ‘भूल चुक माफ’ या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची सुरुवात संथ असली तरी वीकेंडला मात्र त्याच्या कमाईत वाढ झाली. शनिवारीच नव्हे तर रविवारीही ‘भूल चुक माफ’ने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
Bhool Chuk Maaf Box Office Collection Day 3 : ‘भूल चुक माफ’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी ७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने ९.५ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘भूल चुक माफ’ने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ११.२५ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. ‘भूल चुक माफ’ची तीन दिवसांची एकूण कमाई आता २७.७५ कोटी रुपये झाली आहे.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
"तिने धर्मांतर करायला सांगितलं, मी नातं संपवलं"; प्रसिद्ध अभिनेत्याने गौहर खानबद्दल केलेला खुलासा
'तुम्ही प्रोपगंडा चित्रपट बनवता' असं म्हणणाऱ्यांना पल्लवी जोशींचं थेट उत्तर, म्हणाल्या, "वस्तूस्थिती…"
रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांचे लग्न व्हावे अशी शम्मी कपूर यांची होती इच्छा; म्हणालेले, "त्यांची जोडी…"
"लग्न संपता संपत नव्हतं…", मिलिंद गवळी यांनी सांगितली ३५ वर्षांपूर्वीची आठवण; म्हणाले, "माझी सासूबाई माझ्यासाठी पाच हजार…"
बिपाशा बसूला 'जिस्म'मध्ये काम न करण्याचा अनेकांनी दिलेला सल्ला, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, कारण सांगत म्हणाली…
मराठमोळ्या अभिनेत्रीची फक्त ३ भागांची हॉरर सीरिज, भयंकर दृश्ये पाहून फुटेल घाम, नेटफ्लिक्सवर आहे उपलब्ध
कान्समधील रेड कार्पेटवर आलिया भट्ट फोटोसाठी पोज देताना घडले 'असे' काही…; नेटकरी म्हणाले, "ती काहीही…"
बहिणीच्या लग्नाआधी घरात दरोडा, अभिनेत्रीच्या घरातून पैसे अन् मौल्यवान वस्तूंची चोरी; म्हणाली, "प्रकरण दाबले जाईल..."
विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण कुटुंबीय पोहोचले स्मृतिस्थळावर, रितेश-जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले…
'हेरा फेरी ३' संबंधित वादावर परेश रावल यांच्या वकिलाने सोडलं मौन, अक्षय कुमारबद्दल म्हणाले…
"मला धडा शिकवला नाही म्हणजे झालं…", शिवानी रांगोळेची मालिका संपली, सासूबाई मृणाल कुलकर्णींची खास पोस्ट, दिला 'हा' सल्ला
सुनील शेट्टीच्या 'केसरी वीर'कडे प्रेक्षकांची पाठ; तीन दिवसांत फक्त 'इतक्या' लाखांची कमाई
"लग्नावर अनाठायी खर्च...", वैष्णवी हगवणे प्रकणावर नाना पाटेकर म्हणाले, "दौलतजादा करणारी माणसं..."
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने अभिनेत्री वल्लरी विराजबरोबर शेअर केला व्हिडीओ; म्हणाला…
"हतबल, अगतिक, भरडला जाणारा प्रेमळ बाप…", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेते म्हणाले, "त्याला प्रेक्षकांचं खूप…"
Video: “कोणासारखा दिसतो?” झहीर खानने विराटला दाखवले लाडक्या मुलाचे फोटो; किंग कोहली म्हणाला, "त्याचे डोळे अगदी…"
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून, नंतर बॉयफ्रेंडचाही मृत्यू अन्…; प्राइम व्हिडीओवरील मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून बसेल धक्का
लग्नानंतर दीड वर्षांनी आई होणार बॉलीवूड अभिनेत्री, फोटो पोस्ट करून दिली आनंदाची बातमी
भूल चुक माफ सिनेमा २३ मे रोजी रिलीज झाला. (फोटो - स्क्रीनशॉट)
थिएटर रिलीज रद्द करून निर्मात्यांनी भूल चुक माफ ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा केली होती. पण नंतर पुन्हा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला.