Coolie & War 2 Box Office Collection Day 12 : दाक्षिणात्य सुपस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची पदार्पणापूर्वी जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आतापर्यंत या चित्रपटाने अडीच कोटींचं कलेक्शन केलं होतं. आता १२व्या दिवशी या चित्रपटाने किती कमावले जाणून घेऊयात… लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ११व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटी इतकं कलेक्शन केलं होतं. त्या तुलनेत या चित्रपटाने १२व्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या ‘कुली’ने १२व्या दिवशी ३ कोटींचा गल्ला जमावला. तर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ही २६०.३५ कोटी इतकी आहे.
दुसरीकडे ‘कुली’ चित्रपटासह १४ ऑग्स्टला प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ने बॉक्स ऑफिसव ११व्या दिवशी ७.२५ कोटी तर १२व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईतही घसरण झाली असून ‘वॉर २’ची १२व्या दिवसाची कमाई फक्त २.२५ इतकी आहे. तर या चित्रपटाची एकूण कमाई ही २२४.२५ कोटी इतकी आहे.
Entertainment Live News Update
सलमान खानसह काम केलेली 'ही' अभिनेत्री १४ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीतून झालेली गायब, आता आहे तब्बल २००० कोटी संपत्तीची मालकीण
"माझा मुलगा त्याच्यापेक्षा चांगला चित्रपट करतोय…", 'सैयारा' फेम अहान पांडेबद्दल सुनीता आहुजा यांचं वक्तव्य; म्हणाल्या…
Bigg Boss 19 च्या पहिल्याच आठवड्यात मिड-वीक इव्हिक्शन, ७ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोणाचा पत्ता होणार कट?
गोविंदाला होती 'गदर'साठी पहिली पसंती, अभिनेत्याने दिलेला नकार; सनी देओलला 'असा' मिळालेला त्याच्या करिअमधील सुपरहिट चित्रपट
शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनचं नव्हे तर, रणबीर-आलियाचं नवीन घर ठरलं मुंबईतलं सर्वात महागडं घर; किंमत आहे तब्बल…
Coolie चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण, १२व्या दिवशी कमावले फक्त…; ‘वॉर २’ची कमाई किती? जाणून घ्या…
दाक्षिणात्य सुपस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची पदार्पणापूर्वी जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आतापर्यंत या चित्रपटाने अडीच कोटींचं कलेक्शन केलं होतं. आता १२व्या दिवशी या चित्रपटाने किती कमावले जाणून घेऊयात… लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ११व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटी इतकं कलेक्शन केलं होतं. त्या तुलनेत या चित्रपटाने १२व्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या ‘कुली’ने १२व्या दिवशी ३ कोटींचा गल्ला जमावला. तर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ही २६०.३५ कोटी इतकी आहे.
'कुली' आणि 'वॉर २' बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो सौजन्य, दी इंडियन एक्स्प्रेस)
'कुली'ने २६०.३५ पेक्षा अधिक तर 'वॉर २'ने २२४.२५ कोटीहून अधिक कमाई आतापर्यंत केली आहे. १४ ऑग्स्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांचं जोरदार प्रमोशन करण्यात आलेलं. तर गेली अनेक दिवस या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याबद्दल क्रेझ होती.