दिग्दर्शक ओ. पी. दत्ता जेव्हा पाकिस्तानात ‘अनोखी ‘ हा सिनेमा चित्रीकरण करत होते तेव्हा चक्क दिवाळी पाकिस्तानात साजरी झाली होती. पाकिस्तानात दिवाळी साजरी नेमकी का झाली? या घटनेचा आणि चित्रपटाचा नेमका काय संबंध आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2023 रोजी प्रकाशित
Video: गोष्ट पडद्यामागची- ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे पाकिस्तानात साजरी झाली दिवाळी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं…
पाकिस्तानात दिवाळी साजरी नेमकी का झाली? या घटनेचा आणि चित्रपटाचा नेमका काय संबंध आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 01-07-2023 at 13:48 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People celebrated diwali in pakistan because of director o p dutta rnv