Coolie & War 2 Box Office Collection Day 12 : दाक्षिणात्य सुपस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची पदार्पणापूर्वी जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आतापर्यंत या चित्रपटाने अडीच कोटींचं कलेक्शन केलं होतं. आता १२व्या दिवशी या चित्रपटाने किती कमावले जाणून घेऊयात… लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ११व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटी इतकं कलेक्शन केलं होतं. त्या तुलनेत या चित्रपटाने १२व्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या ‘कुली’ने १२व्या दिवशी ३ कोटींचा गल्ला जमावला. तर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ही २६०.३५ कोटी इतकी आहे.

दुसरीकडे ‘कुली’ चित्रपटासह १४ ऑग्स्टला प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ने बॉक्स ऑफिसव ११व्या दिवशी ७.२५ कोटी तर १२व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईतही घसरण झाली असून ‘वॉर २’ची १२व्या दिवसाची कमाई फक्त २.२५ इतकी आहे. तर या चित्रपटाची एकूण कमाई ही २२४.२५ कोटी इतकी आहे.

Live Updates
23:35 (IST) 26 Aug 2025

"अशा गोष्टी करत नका जाऊ", अथर्व सुदामेच्या 'त्या' व्हिडीओवर छोटा पुढारीची प्रतिक्रिया; म्हणाला; "इतिहास माहिती नसेल तर..."

Atharva Sudame Controversy : अर्थव सुदामेच्या व्हिडीओवर घन:श्याम दरवडेची प्रतिक्रिया, म्हणाला... ...अधिक वाचा
19:45 (IST) 26 Aug 2025

Video : 'शिवा’ फेम अभिनेत्रीने स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा, मातीपासून तयार केली सुंदर मूर्ती; अनुभव शेअर करत म्हणाली...

Shiva Fame Actress Ganpati Making Video : 'शिवा' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने साकारला घरचा बाप्पा, सुंदर व्हिडीओ पाहिलात का? ...सविस्तर बातमी
18:37 (IST) 26 Aug 2025

"मी काश्मीरची प्रतिमा स्वच्छ करणार", 'बिग बॉस १९'मधील अभिनेत्रीने व्यक्त केलं मत; म्हणाली, "गेल्या काही वर्षांत…"

Bigg Boss 19 Fame Actress : "लोकांच्या मनातल्या काश्मीरबद्दलच्या गैरसमजुती..", 'बिग बॉस १९'मधील अभिनेत्रीचं मत ...सविस्तर वाचा
17:23 (IST) 26 Aug 2025

"सतत डोळ्यांत पाणी…", अजिंक्य राऊतने शेअर केली आजीसाठी भावुक पोस्ट; म्हणाला, "देहू गावात…"

Ajinkya Raut's Emotional Post: अजिंक्य राऊतची प्रमुख भूमिका असलेला अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...सविस्तर वाचा
16:23 (IST) 26 Aug 2025

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चेन्नईतील मालमत्ता वादाप्रकरणी बोनी कपूर यांची मद्रास उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या चेन्नईमधील बंगल्याबद्दल वाद, बोनी कपूरांनी कोर्टात दाखल केली याचिका ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 26 Aug 2025

मराठी अभिनेत्रीने मातीपासून घरच्या घरी साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, खास व्हिडीओही केला शेअर; म्हणाली...

लोकप्रिय अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने साकारली बाप्पाची मूर्ती, सोशल मीडियावर शेअर केली झलक; चाहत्यांकडून कौतुक ...सविस्तर बातमी
13:57 (IST) 26 Aug 2025

सलमान खानसह काम केलेली 'ही' अभिनेत्री १४ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीतून झालेली गायब, आता आहे तब्बल २००० कोटी संपत्तीची मालकीण

South Actress Rambha : ५ कंपन्या अन् २००० कोटी संपत्तीची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री, सलमान-शाहरुखसह केलंय काम ...वाचा सविस्तर
13:24 (IST) 26 Aug 2025

"माझा मुलगा त्याच्यापेक्षा चांगला चित्रपट करतोय…", 'सैयारा' फेम अहान पांडेबद्दल सुनीता आहुजा यांचं वक्तव्य; म्हणाल्या…

Sunita Ahuja Talks About Son Yashvardhan Ahuja : 'सैयारा' फेम अहान पांडे व राशा थडानीबद्दल सुनीता आहुजा यांचं वक्तव्य, म्हणाल्या... ...अधिक वाचा
12:06 (IST) 26 Aug 2025

Bigg Boss 19 च्या पहिल्याच आठवड्यात मिड-वीक इव्हिक्शन, ७ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोणाचा पत्ता होणार कट?

Bigg Boss 19 Updates : शोच्या पहिल्याच आठवड्यात वाद, नॉमिनेशन अन् इव्हिक्शन, एकूण ७ स्पर्धकांपैकी कोण जाणार घराबाहेर? ...सविस्तर वाचा
11:09 (IST) 26 Aug 2025

गोविंदाला होती 'गदर'साठी पहिली पसंती, अभिनेत्याने दिलेला नकार; सनी देओलला 'असा' मिळालेला त्याच्या करिअमधील सुपरहिट चित्रपट

Gavinda Was First Choice For Gadar : 'गदर'साठी गोविंदाने दिलेला नकार, सनी देओलही नव्हता फार उत्सुक; म्हणाला... ...अधिक वाचा
11:08 (IST) 26 Aug 2025

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनचं नव्हे तर, रणबीर-आलियाचं नवीन घर ठरलं मुंबईतलं सर्वात महागडं घर; किंमत आहे तब्बल…

Ranbir Kapoor and Alia Bhatt New Home : रणबीर-आलिया राहणार आता मुंबईतल्या सर्वात महागड्या घरात. किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल ...सविस्तर वाचा
09:28 (IST) 26 Aug 2025

Coolie चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण, १२व्या दिवशी कमावले फक्त…; ‘वॉर २’ची कमाई किती? जाणून घ्या…

दाक्षिणात्य सुपस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची पदार्पणापूर्वी जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आतापर्यंत या चित्रपटाने अडीच कोटींचं कलेक्शन केलं होतं. आता १२व्या दिवशी या चित्रपटाने किती कमावले जाणून घेऊयात… लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ११व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटी इतकं कलेक्शन केलं होतं. त्या तुलनेत या चित्रपटाने १२व्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या ‘कुली’ने १२व्या दिवशी ३ कोटींचा गल्ला जमावला. तर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ही २६०.३५ कोटी इतकी आहे.

'कुली' आणि 'वॉर २' बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो सौजन्य, दी इंडियन एक्स्प्रेस)

'कुली'ने २६०.३५ पेक्षा अधिक तर 'वॉर २'ने २२४.२५ कोटीहून अधिक कमाई आतापर्यंत केली आहे. १४ ऑग्स्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांचं जोरदार प्रमोशन करण्यात आलेलं. तर गेली अनेक दिवस या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याबद्दल क्रेझ होती.