Entertainment Breaking News Today 17 August 2025: रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नागार्जुन अक्किनेनी, आमिर खान, श्रुती हासन, असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. आता या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
सॅल्कनिकनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ५४.७५ कोटींची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३८.५ कोटींची कमाई केली. भारतात या चित्रपटाने तीन दिवसांत १५८.२५ कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan Breaking News LIVE Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
"सर्वांनी माझी थट्टा केली…", अमिताभ बच्चन यांची अभिषेक बच्चनसाठी हृदयस्पर्शी पोस्ट; म्हणाले, "वडिलांसाठी यापेक्षा…"
"लोकांना वाटतं हा ऐश करतोय…", आर. माधवनने सांगितला तरुण अभिनेत्रींसह काम करण्याचा अनुभव; अभिनेता असं का म्हणाला?
दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडने 'बिग बॉस १९'ची ऑफर नाकारली; म्हणाला, "टॅलेंट नसलेल्या…"
सलमान खानचा 'सिकंदर' फ्लॉप होण्याचे कारण काय? दिग्दर्शक म्हणाले, "मला ते जमलं नाही…"
"टेस्ला आणलीत! रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?", शशांक केतकरचा सरकारला प्रश्न; 'तो' व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
"गुन्हेगार तर…", गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सूर्या डॅडींना धडा शिकवणार? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत काय घडणार?
Video: "आईंची साथ म्हणजे…", ऐश्वर्याविरुद्ध संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र येणार; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ट्विस्ट
जान्हवी कपूरबरोबर दहीहंडीदरम्यान झालं असं काही की…; 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
अमिताभ बच्चन यांच्या दिवाळखोरीमुळे 'या' संगीतकाराचा ड्रीम प्रोजेक्ट अपूर्ण; राजू श्रीवास्तव यांनी केलेली मदत, म्हणाले…
राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरण-उपासनाचं घर; फोटो पाहिलेत का?
पहिल्याच भेटीनंतर स्वानंदी टिकेकरला नवऱ्याने घातलेली लग्नाची मागणी, अभिनेत्रीने ठेवलेली 'ही' अट; म्हणाली...
पत्नीला कर्करोगाचे निदान अन् माधुरी दीक्षितबरोबर अफेअरच्या चर्चा; संजय दत्तच्या पहिल्या पत्नीबरोबर नेमके काय घडले होते?
'गली बॉय'मधील भूमिकेसाठी अमृता सुभाषला लोकप्रिय दिग्दर्शिकेने दिलेला सल्ला; अभिनेत्री 'ती' आठवण सांगत म्हणाली...
फैजल खानने भाऊ आमिर खानबरोबर तोडलं नातं; कुटुंबावर केले गंभीर आरोप
"…तर मी जग जाळून टाकेन", गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृतीमुळे राजेश खन्ना यांनी केलेले वक्तव्य; म्हणालेले…
Video : पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाचा छातीवर काढला टॅटू; व्हिडीओ होतोय व्हायरल
"सुबोध भावे व रिंकू राजगुरू यांच्यात वयाचं अंतर जास्त आहे", 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'वर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, "वय बघून…"
"त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो…", 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षर कोठारीला आदेश बांदेकरांनी दिलेला मोलाचा सल्ला; 'तो' किस्सा सांगत म्हणाला…
हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’कडे प्रेक्षकांची पाठ; तीन दिवसांत फक्त ‘इतक्या’ कोटींची कमाई
'देवदास'मधून वगळल्यामुळे करीना कपूर व सैफ अली खान संजय लीला भन्साळींवर होते नाराज, म्हणाली, "त्यांच्याबरोबर कधीच काम करणार नाही..."
रजनीकांत (फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस)
आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…