Entertainment News Updates 28 May 2025 : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. प्रसिद्धी हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री तसेच ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाची विजेती अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका आजारी होती व तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी तिचा पती शोएब इब्राहिम याने दीपिकाच्या पोटात ट्यूमर असल्याची माहिती दिली होती. आता अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत हा ट्यूमर कर्करोगाचा आहे अशी माहिती दिली आहे. यासह मनोरंजन विश्वातील इतर अपडेट्स जाणून घेऊयात…

Live Updates

Entertainment News Updates 28 May 2025

18:43 (IST) 28 May 2025

"भाजी समजून ठेचा खाल्ला अन्…", 'काहे दिया परदेस'च्या सेटवर ऋषी सक्सेनाबरोबर केले जायचे प्रँक; सायली संजीव म्हणाली…

"माझ्याबरोबर यांनी खूप प्रँक केले", अभिनेता ऋषी सक्सेनाचा खुलासा, 'काहे दिया परदेस'च्या आठवणींना उजाळा देत म्हणाला... ...सविस्तर वाचा
18:33 (IST) 28 May 2025

अमिताभ बच्चन यांचा 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेला अपघात; म्हणालेले, "माझ्या मनगटावर…"

Amitabh Bachchan Doesnt Have Pulse On His Wrist: एक नाडी नसण्याबाबत तज्ञ काय सांगतात? घ्या जाणून... ...वाचा सविस्तर
18:20 (IST) 28 May 2025

"सातच्या आत घरात हा माझ्यासाठी नियम होता", किशोरी गोडबोलेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, "याचा जाच…"

किशोरी गोडबोलेंनी 'सातच्या आत घरात'बद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया, म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
17:13 (IST) 28 May 2025

करण जोहरच्या नवीन चित्रपटाची घोषणा! मुख्य भूमिकेत असणार जान्हवी कपूर व टायगर श्रॉफ, काय आहे चित्रपटाचं नाव? जाणून घ्या…

करण जोहरच्या 'या' आगामी चित्रपटात झळकणार जान्हवी कपूर व टायगर श्रॉफ, पहिल्यांदाच करणार एकत्र काम ...सविस्तर वाचा
16:47 (IST) 28 May 2025

जुही चावलाचा नवरा कर्जामुळे उद्ध्वस्त झाला होता; पण आता आहे कोटींचा मालक, 'या' एका गोष्टीमुळे बदललं नशीब

जुही चावलाच्या नवऱ्यावर होता कर्जाचा डोंगर; पण आता २०० कोटींचे मालक, यामुळे उजळलं नशीब ...सविस्तर वाचा
16:27 (IST) 28 May 2025

२ मालिकांनंतर आता 'झी मराठी'चा 'हा' कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंतिम सोहळ्याचा प्रोमो आला समोर

Zee Marathi : आधी दोन मालिका संपल्या, आता 'झी मराठी'चा 'हा' कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप! पाहा प्रोमो ...सविस्तर वाचा
15:56 (IST) 28 May 2025

सिद्धू मुसेवालाला समर्पित गाणे रिलिज केल्यानंतर गँगस्टर गोल्डी ब्रारकडून एमीवे बंटायला जीवे मारण्याची धमकी

Emiway Bantai Receives ₹1 Crore Extortion And Death Threat: गँगस्टर गोल्डी ब्रारकडून एमीवे बंटायला जीवे मारण्याची धमकी; २४ तासांत १ कोटी देण्याची केली मागणी ...सविस्तर वाचा
15:37 (IST) 28 May 2025

Video : नदी, बांबू राफ्ट अन्…,'असा' शूट झाला तेजू-शत्रूचा पर्डीच्या परीक्षेचा सीन; अभिनेत्री म्हणाली, "पाण्याच्या मध्यभागी जाऊन…

'असा' चित्रीत झाला तेजू-शत्रूचा परीक्षेचा सीन, अभिनेत्री कोमल मोरेने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली... ...अधिक वाचा
15:36 (IST) 28 May 2025

भावनाच माझी पत्नी! भरसभेत सिद्धू सांगणार लग्न अन् मंगळसूत्राचं सत्य, 'लक्ष्मी निवास'मध्ये येणार मोठा ट्विस्ट, वाचा…

लक्ष्मी निवास मालिका : सिद्धू भरसभेत जाहीर करणार भावनाशी झालेलं लग्न! गाडेपाटलांच्या घरावर पडणार इनकम टॅक्सची धाड, मालिकेत काय घडणार? वाचा... ...सविस्तर वाचा
15:22 (IST) 28 May 2025

"पैशांचं सोंग घेता येत नाही…", ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने म्हणाल्या, "मालिकांनी मला…"

Sukanya Mone on Working In Serials: "आपल्याकडे घर, गाडी...", ज्येष्ठ मराठी अभिनेत्री काय म्हणाल्या? ...वाचा सविस्तर
13:38 (IST) 28 May 2025

काजोलचा बहुप्रतीक्षित ‘माँ' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांचा भेटीला, अभिनेत्रीच्या जबरदस्त लूकने वेधलं लक्ष, पोस्टर पाहिलंत का?

काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांचा भेटीला ...वाचा सविस्तर
13:19 (IST) 28 May 2025

हातात बांगड्या, नाकात नथ, कपाळाला कुंकू अन्…; 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याचे 'हे' फोटो पाहिलेत का? नेटकरी म्हणाले, "आपले कलाकार…"

Nitish Chavan Shares Photo: "मैं भवानी हूँ...", म्हणत नितीश चव्हाणने शेअर केले फोटो; पाहा... ...अधिक वाचा
13:06 (IST) 28 May 2025

…म्हणून अमृता सुभाषला घ्यावी लागली होती मानसोपचारतज्ज्ञांची मदत, अभिनेत्रीचा खुलासा म्हणाली…

"मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली कारण..." अमृता सुभाषचं वक्तव्य, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली... ...अधिक वाचा
12:33 (IST) 28 May 2025

प्रसिद्ध अभिनेत्याने माजी मॅनेजरकडून करण्यात आलेले मारहाणीचे आरोप फेटाळले, पोस्टद्वारे सांगितली सत्यपरिस्थिती, म्हणाला…

दाक्षिणात्य अभिनेत्याने मॅनेजरकडून लावण्यात आलेल्या आरोपांना दिलं 'हे' उत्तर, पोस्ट शेअर करत सांगितली सत्यपरिस्थिती ...सविस्तर वाचा
12:03 (IST) 28 May 2025

ऐश्वर्या रायचे जुने अनसीन फोटो पाहताच नेटकऱ्यांनी केली आराध्याशी तुलना; म्हणाले, "तिच्या मुलीमध्ये…"

Aishwarya Rai Old Unseen Photos: फक्त दिसण्याबाबतच नाही तर आराध्याची हेअरस्टाइलही आई ऐश्वर्यासारखीच; बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे 'हे' अनसीन फोटो पाहिलेत का? ...सविस्तर वाचा
11:46 (IST) 28 May 2025

शर्मिला टागोर यांनी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याशी धरला होता अबोला; किस्सा सांगत म्हणाल्या, "त्यांच्यावर प्रचंड रागावले होते कारण…"

...म्हणून शर्मिला टागोर यांनी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याशी धरला होता अबोला, स्वत: सांगितला किस्सा म्हणाल्या... ...अधिक वाचा
11:31 (IST) 28 May 2025

"घरी धमक्यांचे फोन यायचे अन्…", सुनील शेट्टी यांचा खुलासा म्हणाले, "माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली तेव्हा…"

"घरी धमक्यांचे फोन यायचे अन्..." सुनील शेट्टी यांचा खुलासा म्हणाले... ...वाचा सविस्तर
11:22 (IST) 28 May 2025

"तुझ्या वडिलांना इथून निघून जायला सांग", बिपाशा बासूने पहिल्याच चित्रपटात अभिषेक बच्चनला सांगितलेलं असं काही…; नेमका किस्सा काय?

बिपाशा बासूने अभिषेक बच्चनला सांगितलेलं, ""तुझ्या वडिलांना इथून निघून जायला सांग", 'आखिरी मुघल'च्या सेटवर झालेला किस्सा. जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
11:14 (IST) 28 May 2025

सत्यासाठी होणार तांडव! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सूर्याचा संताप; तेजू अन् शत्रू देणार 'ही' कठीण परीक्षा, पाहा प्रोमो…

बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सूर्याचा संताप, तेजू व शत्रु देणार कठीण परीक्षा ...सविस्तर वाचा
10:57 (IST) 28 May 2025

पत्नीचं निधन, एकल पालकत्व अन्…; राहुल देव यांचा खुलासा म्हणाले, "मुलाचा एकट्याने सांभाळ करताना…"

"पालकत्व सोपं नाही", राहुल देव यांचं वक्तव्य, म्हणाले, "पत्नीचं अकाली निधन झाल्यामुळे..." ...अधिक वाचा
10:47 (IST) 28 May 2025

तुमची मालिका बंद झाली? 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याला रात्री १२.३० वाजता कुणाचा फोन आला? वाचा किस्सा

'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याला रात्री साडेबारा वाजता फोन आला अन्...; नेमकं काय घडलं? जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
09:20 (IST) 28 May 2025

Dipika Kakar Diagnosed With Cancer : दीपिका कक्करला कर्करोगाचं निदान

Dipika Kakar Detected With 2nd Stage Cancer in liver :दीपिका कक्करला कर्करोगाचं निदान झालं आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तुम्हाला माहितीच आहे की, गेले काही आठवडे आमच्यासाठी खूपच कठीण गेले आहेत. माझ्या पोटात वरच्या भागात वेदना होत असल्याने मी रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून यकृतात (लिव्हर ) टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे असं सांगितलं होतं आणि आता हा ट्यूमर दुसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचा ( Stage 2 cancer ) असल्याचं निदान झालं आहे. हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा कठीण काळ असून यातून मी नक्की बाहेर येईन. माझे कुटुंबीय माझ्या पाठिशी आहेत तुमच्या प्रार्थनाही माझ्याबरोबर कायम असतील असा विश्वास आहे.

https://www.instagram.com/p/DKKd3kgMUqh/?igsh=b2h4NzkyemExdWs=

actress dipika kakar diagnosed with stage 2 liver cancer

दीपिका कक्करला कॅन्सर

अभिनेत्री दीपिका कक्करला कॅन्सरचं निदान झालं आहे. हिंदीसह मराठी कलाविश्वातील बहुतांश सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत आम्ही या कठीण काळात नेहमी तुझ्याबरोबर असू असं म्हटलं आहे. मेघा धाडे, आरती सिंग, जुही परमार, गौरव खन्ना, विनीत जैन, अविका गौर यांनी दीपिकाच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे.