नो एंट्री, प्यार तुने क्या किया यांसारखे हिट चित्रपट देणारा अभिनेता फरदीन खान बॉलिवूडमध्ये फार काळ टीकू शकला नाही. मात्र त्याच्या गुड लूक्सची नेहमीच चर्चा झाली. बॉलिवूडच्या देखण्या अभिनेत्यांच्या यादीत त्याच्या नावाचा उल्लेख व्हायचा. मात्र आता हा उल्लेख होताना दिसणार नाही. त्याचे कारण म्हणजे फरदीन वाढलेले वजन आहे. फरदीन आता ओळखेनासा झाला आहे.
फरदीन खान अखेरचा दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरुन गायब झाला. सध्या त्याचा एक फोटो फेसबुकवर व्हायरल होतोय. मोठे केस, पांढरी दाढी, सुजलेला चेहरा आणि वाढलेले वजन असा फरदीनचा सध्याचा लूक आहे. सोशल मीडियावरही फरदीन चर्चेचा विषय ठरला आहे. नेटिझन्स तर त्याच्यावर अनेक विनोद करतायंत. मात्र, आजही फरदीनच्या बाजूने बोलणारे लोक असल्याचेही ट्विटरवर दिसून येते.
Anant Ambani’s loss is Fardeen Khan’s gain. pic.twitter.com/N6zT9Z8Ctu
— HHBBC (@BabaBakChod) May 20, 2016
Fardeen Khan : Chocolate boy to rosugulla boi. pic.twitter.com/6XJ4N81NoZ
— SUPERaMAN (@amanranchan) May 20, 2016
We don’t body shame women post pregnancy, then why body shame Fardeen Khan. His life his pizza. So be it.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— The Silent Indian (@Mute_Indian) May 20, 2016
You do realize making fun of Fardeen Khan’s weight gain amounts to body shaming right. Imagine the outrage if it was an actress.
— Err (@Errendous) May 20, 2016
Why is everyone body shaming Fardeen Khan now? He put on weight. Big deal. Get over it.
— NRK (@PWNeha) May 20, 2016