Video : कमी मानधन ते मराठी सिनेसृष्टीतली कंपूशाही; लेखक क्षितिज पटवर्धनची बेधडक मुलाखत

पाहा, क्षितिज पटवर्धनची संपूर्ण मुलाखत

कलाविश्वातील लेखन क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणजे क्षितिज पटवर्धन. कमी वयात नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा अनेक भूमिकांमधून क्षितिज प्रेक्षकांसमोर आला आहे. अलिकडेच त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं असून मराठी कलाविश्वातील कंपूशाहीविषयी तो बेधडकपणे व्यक्त झाला आहे.

दरम्यान, या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. तसंच कलाविश्वात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत. लेखकांना मिळणार मानधन आणि अन्य विविधविषयांवर त्याचं मत व्यक्त केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta digital adda interview with indian screenwriter kshitij patwardhan ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या