Latest Entertainment News Today 24 May 2025: आलिया भट्टने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे. आता तिच्या लूकची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आलिया भट्टचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे.

मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Manoranjan Breaking News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…

19:56 (IST) 24 May 2025

मालिकेला निरोप देताना भावुक झाली लीला, जुने क्षण शेअर करत म्हणाली, "सुंदर प्रवासाचा शेवट…"

'नवरी मिळे हिटलरला'ला निरोप देताना भावुक झाली लीला, पडद्यामगील जुने क्षण शेअर करत म्हणाली... ...सविस्तर बातमी
19:15 (IST) 24 May 2025

"त्यावेळी तीन महिला त्यांच्याकडे…", दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्याबद्दल मुमताज म्हणाल्या, "जेव्हा ते ८५ वर्षांचे…"

Mumtaz reveals Dev Anands Obsession With Looking Young: "आजही स्त्रियांपेक्षा पुरूष…", अभिनेत्री मुमताज काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
19:07 (IST) 24 May 2025

रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २' ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पार केला २०० कोटींचा गल्ला

Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'ने पार केला २०० कोटींचा गल्ला, आतापर्यंतची कमाई आहे... ...सविस्तर वाचा
19:01 (IST) 24 May 2025

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, म्हणाले, "घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि..."

Vaishnavi Hagawane Death Case : "अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 24 May 2025

ताराचे लग्न थांबविण्यासाठी सावली घेणार जोगतिणीचे रूप अन्…; 'सावळ्याची जणू सावली'चा प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले…

What Will Savali Do To Stop Taras Wedding: सावली व सोहम ताराचे लग्न थांबवू शकणार का? पाहा प्रोमो ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 24 May 2025

"जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यास…", दिलीप कुमार यांच्याबाबत दिग्गज अभिनेत्री मुमताज म्हणाल्या, "त्यानंतर सर्वांनी…"

मुमताज यांनी दिलीप कुमार यांच्याशी संबंधित एक मनोरंजक गोष्टदेखील सांगितली. त्या म्हणाल्या, "ते स्वतःचे डायलॉग्स स्वतः लिहायचे". ...अधिक वाचा
17:06 (IST) 24 May 2025

शाहरुख खानला 'या' चित्रपटासाठी मिळालेले फक्त २५ हजार रुपये; फराह खान म्हणालेली, "मला त्याचं वागणं…"

शाहरुख खानचा हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्हाला या चित्रपटाचे नाव माहीत आहे का? ...सविस्तर बातमी
17:04 (IST) 24 May 2025

"पोलिसांची गाडी आली आणि…", शरद पोंक्षेंनी सांगितला 'तो' जुना किस्सा, म्हणाले, "शाळेचे शिक्षक…"

"काहीच केलं नाही तरी पोलिसांनी आत टाकलं", शरद पोंक्षेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले... ...सविस्तर बातमी
17:03 (IST) 24 May 2025

"मला पुनर्जन्म नको आहे", आईच्या आठवणीत प्रतीक स्मिता पाटील भावुक; म्हणाला, "आम्ही असा करार…"

आई स्मिता पाटीलच्या आठवणीत लेक प्रतीक भावुक, आयुष्याच्या शेवटी तिला पुन्हा एकदा भेटण्याची व्यक्त केली इच्छा ...वाचा सविस्तर
16:59 (IST) 24 May 2025

'ऊत' या मराठी चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग; अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला…

Uut Marathi Movie Screening In Cannes: 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर अभिनेता काय म्हणाला? जाणून घ्या.. ...वाचा सविस्तर
15:44 (IST) 24 May 2025

"वडिलांची इच्छा नव्हती मी गायक व्हावं", बी प्राक खुलाशात म्हणाला, "ही माझ्या आयुष्यातील…"

बी प्राकची गाणी त्याच्या चाहत्यांना मनापासून आवडतात. त्यामुळेच तो इतक्या कमी काळात यशस्वी होऊ शकला. ...वाचा सविस्तर
15:27 (IST) 24 May 2025

मुकुल देव यांची सोशल मीडियावर 'ही' होती शेवटची पोस्ट; व्हिडीओ शेअर करीत म्हणालेले…

Mukul Dev Last Instagram Post: अभिनेते मुकुल देव यांनी नाना पाटेकर व माधुरी दीक्षित यांच्याबरोबर 'या' चित्रपटात केले आहे काम ...सविस्तर वाचा
14:19 (IST) 24 May 2025

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मुकुल देव होते पायलट; सुश्मिता सेनबरोबर 'या' चित्रपटातून केले पदार्पण

Mukul Dev Passed Away : प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. ...सविस्तर वाचा
13:56 (IST) 24 May 2025

"हे चालणार नाही…", अमिताभ बच्चन यांनी 'कजरा रे' गाणे शूट करण्यास दिला होता नकार, काय होतं कारण?

चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली यांनी 'या' गाण्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. ...सविस्तर वाचा
13:16 (IST) 24 May 2025
मुकुल देव यांच्या निधनानंतर भाऊ राहुल देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली; म्हणाले...

मुकुल देव यांच्या निधनानंतर भाऊ राहुल देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राहुल देव यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमचा भाऊ मुकुल देव यांचे काल रात्री नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी सिया देव आहे. मुकुल देव यांची भावंडे रश्मी कौशल, राहुल देव आणि पुतण्या सिद्धांत देव यांना त्यांची खूप आठवण येईल."

12:36 (IST) 24 May 2025

मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन; कलाकार झाले भावुक

Actor Mukul Dev Dies at 54: मुकुल देव यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर शोककळा; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना ...वाचा सविस्तर
12:13 (IST) 24 May 2025

परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासकट पैसे केले परत, 'ती' अट नव्हती मान्य, नेमकं काय घडलं?

'हेरा फेरी ३'ला परेश रावल यांचा अधिकृत रामराम, अक्षय कुमारला व्याजासकट पैसे केले परत, जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
12:13 (IST) 24 May 2025

"माझे अर्धे आयुष्य त्यांची वाट पाहण्यात गेलं", शत्रुघ्न सिन्हांबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, म्हणाल्या…

"शत्रुघ्न सिन्हांच्या प्रतीक्षेत माझं अर्धे आयुष्य वाया घालवलं", प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, उशिरा येण्याबद्दल म्हणाल्या... ...अधिक वाचा
11:55 (IST) 24 May 2025

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे ५४ व्या वर्षी निधन

अभिनेते मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. मुकुल देव यांनी आतापर्यंत चित्रपटांसह मालिकांमध्येदेखील काम केले आहे. बॉलीवूडसह त्यांनी दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

11:55 (IST) 24 May 2025

"बायकोसाठी स्वयंपाक्याला कामावरून काढलं अन्…", राजकुमार रावने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाला, "तिच्याबरोबर…"

पत्नीचा अपमान करणाऱ्याला राजकुमार रावने शिकवला होता धडा, किस्सा सांगत म्हणाला... ...सविस्तर बातमी
11:43 (IST) 24 May 2025

'बिग बॉस १९'मध्ये मोठा बदल; तब्बल इतके महिने करणार प्रेक्षकांचे मनोरंजन, कधीपासून येणार भेटीला?

'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी आगामी सीझनसाठी एक मोठा ट्विस्ट आणला आहे. ...अधिक वाचा
11:34 (IST) 24 May 2025

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, "मला माझ्या मुलाला…"

Why Usha Nadkarni work in age 79: "आता या वयात…", मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
11:22 (IST) 24 May 2025

सोनाली बेंद्रेने गरोदरपणात 'हे' मराठी गाणं केलं होतं शूट, म्हणाली, "मला त्यावेळी…"

'या' गाण्याच्या शूटिंगदरम्यान ती गर्भवती आहे हे तिला माहित नव्हते, असे बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सांगितले. ...वाचा सविस्तर
11:10 (IST) 24 May 2025

'भूल चूक माफ'ची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

Bhool Chuk Maaf Box Office Collection Day 1 : राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. ...अधिक वाचा
10:44 (IST) 24 May 2025

"तुला शिक्षा मिळायलाच हवी..", जान्हवीकडून 'ती' चूक होणार अन् जयंत तिला...; 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय होणार?

Lakshami Niwas Upcoming Twist: जयंत जान्हवीला काय शिक्षा देणार? पाहा प्रोमो ...सविस्तर वाचा
09:25 (IST) 24 May 2025

"फ्रान्समध्ये बसून मालवणीत गप्पा...", छाया कदम व्हिडीओ शेअर करीत काय म्हणाल्या?

लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. आता त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या मालवणीमध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच, हा व्हिडीओ शेअर करीत यावेळची कान्सवारी जरा जास्तच मराठमोळी ठरली, असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/reel/DKBSpSnqD-7/?utm_source=ig_web_copy_link

Alia Bhatt

आलिया भट्ट (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...