Entertainment Breaking News Today 12 July 2025: अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित झाला. लोकप्रिय कलाकारांच्या या चित्रपटातील भूमिकांवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आता ८ दिवसांत या चित्रपटाने एकूण किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

सॅल्कनिकच्या आकडेवारीनुसार, मेट्रो इन दिनोंची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या सात दिवसांत या चित्रपटाने २६.८५ कोटींची कमाई केली होती. आता आठव्या दिवशी या चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आठ दिवसांत या चित्रपटाने एकूण २९ कोटींची कमाई केली आहे. लवकरच, हा चित्रपट ३० कोटींचा टप्पा पार करणार आहे.

याबरोबरच, मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Entertainment News LIVE Today 12 July 2025: मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…

19:49 (IST) 12 Jul 2025

पारू, शिवा आणि भावना आल्या एकत्र; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

Zee Marathis Actress came together: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री अक्षया देवधरने शेअर केलेले फोटो पाहिलेत का? ...वाचा सविस्तर
19:24 (IST) 12 Jul 2025

"शेफाली जरीवाला घेत होती ती औषधे अनेकजण घेत आहेत", अभिनेत्री म्हणाली, "मला भीती…"

Mini Mathur opens up about Shefali Jariwala's Death: "खूप चुकीच्या...", अभिनेत्री मिनी माथूर काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
18:41 (IST) 12 Jul 2025

"ही माझी शेवटची…", आर माधवन आता रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही? अभिनेत्याने सांगितले कारण; म्हणाला…

R Madhavan says he wants to quit romantic films : आर माधवन आणि फातिमा सना शेख यांचा 'आप जैसा कोई' हा चित्रपट ११ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ...सविस्तर बातमी
17:59 (IST) 12 Jul 2025

अमेरिकेत शिकतेय रोनित रॉयची मुलगी; मुलाविषयी अभिनेता म्हणाला,"तो खूप भोळा…"

Ronit Roy opens up about his children: "मी माझ्या मुलांना कधीच...", रोनित रॉय नेमकं काय म्हणाला? ...अधिक वाचा
17:54 (IST) 12 Jul 2025

Video: "हे सत्य जर…", जगन्नाथच्या सांगण्यावरुन सावली सारंगला सत्य सांगणार का? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये ट्विस्ट

Savalyachi Janu Savali upcoming twist: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत पुढे काय होणार? ...अधिक वाचा
17:10 (IST) 12 Jul 2025

'सन ऑफ सरदार २' मध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंह यांनी सांगितले कारण, म्हणाले, "त्याची भूमिका…"

Son of Sardaar 2 : अजय देवगणचा आगामी चित्रपट 'सन ऑफ सरदार २' सध्या खूप चर्चेत आहे. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 12 Jul 2025

रुपाली भोसले पाठोपाठ 'स्टार प्रवाह'वर 'ती' खलनायिका परत येतेय…; जुन्याच मालिकेत एन्ट्री घेणार, प्रोमो आला समोर…

Star Pravah : 'स्टार प्रवाह'च्या 'या' मालिकेत खलनायिकेची रिएन्ट्री होणार, कोण आहे ती? पाहा प्रोमो... ...सविस्तर बातमी
16:14 (IST) 12 Jul 2025

सोनू निगमने 'दिल पे चलाई छुरियाँ' गाणाऱ्या राजूबरोबर बनवली रील; नेटकरी म्हणाले…

Dil Pe Chalai Churiya Viral Song : राजू कलाकार आता बॉलीवूड गायक सोनू निगमबरोबर गाणे गाताना दिसत आहे. ...अधिक वाचा
14:50 (IST) 12 Jul 2025

राजकुमार राव आपल्या गर्भवती पत्नीची कशी घेतोय काळजी? पत्रलेखा म्हणाली, "तो एक चांगला वडील…"

Patralekhaa On Pregnancy : लग्नाच्या ४ वर्षांनंतर पत्रलेखा आई होणार आहे. ...वाचा सविस्तर
13:22 (IST) 12 Jul 2025

"काही लोक तिच्या जवळ आले अन्…", सैफ अली खाननंतर करीना कपूरवरही झाला होता हल्ला; रोनित रॉयने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरवरदेखील हल्ला झाला होता. ...सविस्तर बातमी
13:13 (IST) 12 Jul 2025

"स्वामींचं नाव घेऊन नवीन सुरुवात…", कलाकार दाम्पत्याने पुण्यात सुरू केलं स्वत:चं हॉटेल! फोटो शेअर करत म्हणाले…

लोकप्रिय मराठी जोडीने पुण्यात सुरू केलं हॉटेल, नव्या व्यवसायाची पहिली झलक शेअर करत म्हणाले... ...अधिक वाचा
12:31 (IST) 12 Jul 2025

"वांद्रे स्टेशनजवळ…", संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना अभिनेता रोनित रॉय झाला भावुक; म्हणाला, "त्या माणसाचा चेहरा…"

Ronit Roy recalls surviving hunger and poverty: "मी माझ्या पहिल्या चित्रपटातून ५० हजार...", अभिनेता रोनित रॉय काय म्हणाला? ...अधिक वाचा
12:24 (IST) 12 Jul 2025

"लोकांनी मला मारूनच…", व्हायरल फोटोवर करण जोहरने सोडले मौन; म्हणाला, "मी वजन कमी केले कारण…"

Karan Johar reacts to poor health rumours after viral photo : करण जोहरने 'त्या' व्हायरल फोटोवर दिली प्रतिक्रिया; म्हणाला... ...वाचा सविस्तर
11:41 (IST) 12 Jul 2025

कुणीतरी येणार गं! 'ही' मराठी अभिनेत्री लवकरच होणार आई, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; 'या' लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम…

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, पाहा... ...सविस्तर बातमी
11:28 (IST) 12 Jul 2025

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' आता ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

Housefull 5 OTT Release : 'हाऊसफुल ५' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...अधिक वाचा
11:19 (IST) 12 Jul 2025

माधुरी दीक्षितला 'या' प्रसिद्ध गायकाने लग्नासाठी दिलेला नकार; म्हणालेले, "ती खूप…"

Singer rejected to Madhuri Dixit: "त्यांनी तिला मुंबईमध्ये...", माधुरी दीक्षितबाबत अभिनेते काय म्हणाले? ...अधिक वाचा
10:33 (IST) 12 Jul 2025

महेश भट्ट यांनी आमिर खानमुळे त्यांचा स्वतःचा 'गुलाम' चित्रपट सोडला होता; काय होतं नेमकं कारण?

Mahesh Bhatt left Ghulam because of Aamir Khan : आमिर खानला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिस्टर परफेक्शनिस्टचा टॅग मिळाला होता. ...अधिक वाचा

 

metro in dino

मेट्रो इन दिनों

मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...