
या सिरीजचं नाव आहे ‘खाकी: द बिहार चॅप्टर.’
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यात असलेली मैत्री आणखीन घट्ट झाली.
काहींचे म्हणणे आहे की हिवाळ्यातील हवामानाची परिस्थिती जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे नसते.
खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.
या पोस्टरवरुन तिच्या पात्राचे नाव एसीपी नायडू असे आहे.
कीर्ती ही प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे आणि हे तिने वारंवार तिच्या कामातून सिद्ध केलं आहे.
हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं समोर येत आहे.
नुकतंच दिग्दर्शिका एकता कपूरला अशाच काही कारणास्तव कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.
ही सीरिज अॅमेझॉन मिनी टीव्हीवर १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली आहे.
या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले होते.
‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही आठवड्यांपूर्वी तिचा ‘मजा मा’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला.