Param Sundari Box Office Collection Day 1 : सिद्धार्थ मल्होत्रा व जान्हवी कपूर यांच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून खूप चर्चा होती. चाहत्यांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. परम सुंदरीने पहिल्या दिवशी किती कमाई केली, जाणून घेऊयात.
सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘परम सुंदरी’ने पहिल्या दिवशी ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा जान्हवी कपूरचा मागील काही वर्षात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता सिद्धार्थ व जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ला वीकेंडला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Live Updates
Entertainment Live Updates: मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट
जबरा फॅन! चाहतीने केलं असं काही की लोकप्रिय अभिनेता झाला भावूक; अभिनेत्याने दिली 'ही' खास भेटवस्तू
प्रसिद्ध अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहतीने केलं असं काही की...; अभिनेत्याच्या 'या' कृतीचं होतंय कौतुक
...अधिक वाचा
"तिने २२ वर्षं खूप सहन केलं...", मुनव्वर फारुकीने सांगितलं आईच्या निधनाचं धक्कादायक सत्य; म्हणाला...
Munawar Faruqui Talks About Late Mother : आईच्या निधनामुळे मुनव्वर फारुकी वडिलांचा करायचा तिरस्कार; 'तो' प्रसंग सांगत म्हणाला, "मला त्यांचा राग..." ...सविस्तर वाचा
"काही वरिष्ठ कलाकार सेटवर चुकीचं…", 'अॅस्पिरंट्स' फेम अभिनेत्याचं वक्तव्य; अनुभव सांगत म्हणाला, "दुर्दैवानं…"
Aspirants Fame Actor Says Seniors behave badly With Crew : 'अॅस्पिरंट्स' फेम अभिनेत्याने व्यक्त केली खंत; इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल म्हणाला, "चित्रपटांच्या सेटवर..." ...सविस्तर वाचा
जान्हवी कपूरला हवी आहेत ३ मुले; स्वतःच केला खुलासा; म्हणाली, "भांडणे नेहमीच २ लोकांमध्ये…"
"मला ३ मुले हवी आहेत", जान्हवी कपूर असं का म्हणाली; जाणून घ्या ...वाचा सविस्तर
सस्पेन्स, थ्रिल, अन्…; टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा ट्रेलर पाहिलात का? 'या' मराठी कलाकारांची दिसली झलक
Baaghi 4 Trailer Out : टायगर श्रॉफच्या 'बागी ४' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...सविस्तर बातमी
"पत्नीला पतीमध्ये दोष...", प्रसिद्ध अभिनेत्रीचं पतीबद्दल वक्तव्य; अभिनेत्याने थेट टीव्हीवर व्यक्त केलेली बाळ नसल्याची खंत
Bigg Boss 19 Updates: गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. गौरव सध्या बिग बॉस १९ मध्ये आहे. ...सविस्तर वाचा
"बघा मी किती हसते", पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांचा 'तो' जुना व्हिडीओ होतोय व्हायरल; म्हणालेल्या, "मी नेहमीच…"
"मी नेहमीच फोटो द्यायला तयार असते पण...", जया बच्चन यांचा 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल ...अधिक वाचा
'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीची आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया; म्हणाला, "काही लोक…"
Tharla Tar Mag Fame Amit Bhanushali : "आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नका...", अमित भानुशालीची प्रतिक्रिया; म्हणाला... ...सविस्तर बातमी
"देवाच्या नावावर पार्टी आणि डान्स…", प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरातील गणपती आरतीचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
"आमच्या मराठी कलाकारांकडून शिका देवांचा आदर कसा करायचा", अभिनेत्याच्या घरातील गणपती आरतीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
...सविस्तर वाचा
“ती खूप…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला विद्या बालनबरोबर पहिला किसिंग सीन करण्याचा अनुभव
Pratik Gandhi Vidya Balan Kissing Scene: अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करणाऱ्या विद्या बालनबरोबर प्रतीकने केलेला त्याचा पहिला किसिंग सीन ...वाचा सविस्तर
'कमळी'च्या TRP मध्ये वाढ! 'झी मराठी'च्या नव्या मालिकांचं रेटिंग किती? 'ठरलं तर मग'चं वर्चस्व कायम, पाहा संपूर्ण यादी…
'घरोघरी मातीच्या चुली' मालिका TRP च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी, 'झी मराठी'वर 'कमळी'चं वर्चस्व कायम, जाणून घ्या...
...सविस्तर वाचा
सलमानबरोबर पदार्पण, अनेक सुपरहिट चित्रपट दिले अन् गायब झाली 'ही' अभिनेत्री; आता काय करते?
बॉलीवूडमध्ये काम मिळणं कमी झाल्यावर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत गेली अभिनेत्री कांचन, तिथेही सुपरहिट सिनेमे केले, पण........ ...सविस्तर वाचा
शिक्षकांनी भरलेली शाळेची फी, एकेकाळी खिशात फक्त १८ रुपये असलेला अभिनेता आता 'इतक्या' कोटींचा मालक
Rajkummar Rao Birthday : एकेकाळी पार्ले-जी खाऊन काढले दिवस, आज आहे कोट्यवधींचा मालक ...सविस्तर बातमी
"वडिलांनी पत्रिका बघून…", 'तारक मेहता…' फेम मंदार चांदवडकर यांच्या पत्नीने सांगितला लग्नाचा किस्सा; म्हणाली…
TMKOC Fame Mandar Chandwadkar's Wife Shared Their Marriage Story : "लग्नापूर्वी फोटोसुद्धा पाहिला नव्हता...", स्नेहल चांदवडकरची प्रतिक्रिया; म्हणाली... ...अधिक वाचा
It's Official! ईशा देओलच्या एक्स पतीने दिली प्रेमाची कबुली, गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो केला शेअर, कोण आहे ती?
Esha Deol Ex Husband Bharat Takhtani with Girlfriend : भरत तख्तानीबरोबरची 'ती' तरुणी कोण? वाचा... ...वाचा सविस्तर
जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्राच्या सिनेमाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो- इन्स्टाग्राम)