रिलायन्स होम व्हिडिओ आणि गेम्सने नुकतंच ‘रागिनी एमएमएस२’ च्या होम व्हिडिओचे अनावरण केले. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’चा सिक्वल असलेल्या या थरारक चित्रपटात सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसली होती.
बालाजीसोबत या चित्रपटाच्या होम व्हिडिओचे अनावरण करताना आम्हाल फार आनंद होत आहे. हा चित्रपट लोक घरीदेखील पाहू शकतील, असे रिलायन्स होम व्हिडिओ आणि गेम्सच्या सीओओ श्वता अग्निहोत्री म्हणाल्या. ब्लू रे – रू.७९९, डीव्हीडी- रू.२९९ आणि व्हिसीडी- रु.१२५ या तीन फॉरमॅटमध्ये ‘रागिनी एमएमएस २’च्या होम व्हिडिओ सीडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘रागिनी एमएमएस२’ चा होम व्हिडिओ
रिलायन्स होम व्हिडिओ आणि गेम्सने नुकतंच 'रागिनी एमएमएस२' च्या होम व्हिडिओचे अनावरण केले.

First published on: 08-07-2014 at 10:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance launches ragini mms 2 on home video