मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.

‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. पहिल्या दिवसापासूनच ‘सैयारा’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सैयाराने जगभरात ४०४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची भारतातील कमाई २६० कोटी आहे. ‘सैयारा’च्या कलेक्शनसह आजच्या मनोरंजनविश्वातील सर्व लाइव्ह अपडेट्स वाचा…

Live Updates

Entertainment News Today: मनोरंजन लाईव्ह अपडेट

19:55 (IST) 30 Jul 2025

"ट्रेनमधून पडून पाच माणसे मरतात आणि…", मिलिंद गवळींची भावुक प्रतिक्रिया; म्हणाले, "गरीबाचा पोरगा…"

"माझ्या देशातला माणूस मरतो; तेव्हा मला दु:ख होतं", मिलिंद गवळींनी व्यक्त केली भावुक प्रतिक्रिया ...सविस्तर वाचा
19:42 (IST) 30 Jul 2025

"मी माझे टॅलेन्ट विकण्यासाठी आले आहे, स्वतःला नाही", रणबीर कपूरबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य

Ramayana actor Indira Krishnan on casting couch: "मी ती परिस्थिती…", लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री काय म्हणाली? ...सविस्तर बातमी
18:47 (IST) 30 Jul 2025

"मिथून चक्रवर्ती हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होते, ते एका दिवसाचे १ लाख रुपये मानधन घेत असत"

Mithun Chakraborty was more succesful than Amitabh Bachchan: …अन् मिथून चक्रवर्ती चिडले; दिग्गज अभिनेत्याचा 'हा' किस्सा तुम्हाला माहित आहे का? ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 30 Jul 2025

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या ६४ बंद सूटकेस; काय होतं त्यात?

64 Packed Suitcases At Rajesh Khanna Bungalow After His Death : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखले जाते. ...अधिक वाचा
18:30 (IST) 30 Jul 2025

Video: "शिवाला मारून…", सुहासचे सत्य कीर्तीला समजणार? 'शिवा' मालिकेत ट्विस्ट, पाहा…

Shiva Upcoming Twist: सुहासचे सत्य समजल्यानंतर किर्ती काय करणार? पाहा प्रोमो ...अधिक वाचा
18:15 (IST) 30 Jul 2025

अशिक्षित असल्याने विनोदी अभिनेत्याची झालेली फसवणूक, आर्थिक परिस्थितीमुळे झालेले हाल; म्हणाला, "१७ वर्षांचा असताना…"

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' शोमध्ये विनोदी अभिनेत्याची झालेली फसवणूक, शिक्षण नसल्याने पैशांतला फरक कळला नाही अन्... ...सविस्तर बातमी
17:43 (IST) 30 Jul 2025

"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारची भावनिक साद; म्हणाला, "लोकांचा तळतळाट…"

"तुम्ही जे करत आहात, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत", महादेवी हत्तीणीला परत आणण्यसाठी धनंजय पोवारची विनंती ...सविस्तर वाचा
17:16 (IST) 30 Jul 2025

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मंदार चांदवडकर यांनी शेअर केला व्हिडीओ; भिडे मास्तर म्हणाले, "देवाजवळ प्रार्थना…"

TMKOC fame Mandar Chandwadkar expressed gratitude: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील भिडे मास्तर काय म्हणाले? ...अधिक वाचा
16:58 (IST) 30 Jul 2025

'रामायण' चित्रपटातील अभिनेत्रीने रणबीर कपूरच्या अभिनयाचे केले कौतुक; म्हणाल्या, "तो तीन ते चार तास…"

रणबीर कपूरने श्रीरामाच्या भूमिकेसाठी घेतली खूप मेहनत; 'रामायण' चित्रपटातील अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
16:47 (IST) 30 Jul 2025

अखेर मायलेकीची भेट होणार मात्र जानकीला पोलीस अटक करणार अन् ऋषिकेश…; नेटकरी म्हणाले, "जानकीच्या मागे साडेसाती…"

Gharoghari Matichya Chuli upcoming twist: 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट; नेमकं काय घडणार? पाहा ...अधिक वाचा
15:13 (IST) 30 Jul 2025

"कंडोम वापर…", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने दिलेला सल्ला; म्हणालेली, "दारू पी, पार्टी कर पण…"

Roshni walias mother asked her to use protection : एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केल आहेत. ...अधिक वाचा
14:33 (IST) 30 Jul 2025

मेघा धाडेच्या लेकीला जाणवायची वडिलांची उणीव, अभिनेत्रीने दिलेलं 'हे' वचन; अनुभव सांगत म्हणाली...

Megha Dhade Talk's About Daughter Says She Wanted A Father : मेघा धाडेच्या लेकीला जाणवायची वडिलांची उणीव, म्हणाली... ...सविस्तर वाचा
14:19 (IST) 30 Jul 2025

विजय देवरकोंडाच्या ‘साम्राज्य’ चित्रपटात दिसणारी अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची लेक; कार्तिक आर्यनबरोबरही केलंय काम

Who Is Bhagyashri Borse : ट्रेलरमध्ये विजयबरोबर भाग्यश्री बोरसेची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. ...सविस्तर बातमी
14:15 (IST) 30 Jul 2025

"त्याचे वागणे…", अक्षय कुमारबाबत सुनील शेट्टीचे वक्तव्य; म्हणाला, "त्याला पाहिले की मला…"

Suniel Shetty on Akshay Kumar: अक्षय कुमारबाबत सुनील शेट्टी काय म्हणाला? ...सविस्तर बातमी
14:01 (IST) 30 Jul 2025

गौरव मोरेच नव्हे; तर 'हास्यजत्रा'मधील 'या' कलाकारानेही 'चला हवा येऊ द्या'मध्ये केलीय एन्ट्री, स्वत:च केला खुलासा

गौरव मोरेबरोबर 'हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झालाय 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी, दिग्दर्शनात करतोय काम ...सविस्तर वाचा
13:07 (IST) 30 Jul 2025

"स्वत:ला दोष दिला, वर्षभर घराबाहेर गेलो नाही...", मिथुन चक्रवर्तींच्या मुलाने व्यक्त केली खंत; पदार्पणातील चित्रपटाच्या अपयशानंतर वडिलांनी दिलेली खंबीर साथ, म्हणाला...

Mithun Chakraborty Son Talk's about Debut Films Failure : मुलाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कठीण प्रसंगात मिथुन चक्रवर्तींनी दिलेली खंबरी साथ, वडिलांबद्दल म्हणाला... ...वाचा सविस्तर
13:00 (IST) 30 Jul 2025

तामिळ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त डान्स! हुबेहूब केली हूकस्टेप; नेटकरी म्हणाले, "मॅडम नादखुळा…"

Aishwarya Narkar Dance Video : ऐश्वर्या नारकरांचा ट्रेंडिंग गाण्यावर हटके डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस ...अधिक वाचा
12:45 (IST) 30 Jul 2025

मुमताजबरोबरचं अफेअर म्हणजे 'दु:स्वप्न', शम्मी कपूर म्हणालेले, "ती खूप…"

Shammi Kapoor And Mumtaz Relationship: मुमताज १७ वर्षांच्या असताना शम्मी कपूर यांनी केलेले प्रपोज; 'त्या' अटीमुळे अभिनेत्रीने दिलेला नकार, म्हणालेल्या, "आम्ही एकमेकांवर खूप..." ...वाचा सविस्तर
12:39 (IST) 30 Jul 2025

जेठालाल आणि बबिताजींच्या केमिस्ट्रीबद्दल दिलीप जोशी म्हणाले, "अश्लीलतेची मर्यादा…"

Dilip Joshi Talks About Chemistry Between Jethalal and Babita Ji : शोमध्ये जेठालाल आणि बबिताजींची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. ...सविस्तर वाचा
12:21 (IST) 30 Jul 2025

एक तरुणी अन् दोन प्रियकर, त्यापैकीच एक असतो खलनायक; प्राइम व्हिडीओवरील 'हा' थ्रिलर चित्रपट पाहिलात का?

प्राइम व्हिडीओवरील जबरदस्त थ्रिलर चित्रपट, प्रियकरच असतो खलनायक, 'या' सिनेमातील ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल ...अधिक वाचा
12:01 (IST) 30 Jul 2025

"आईची माया आणि लेकीचा लळा", 'कमळी' फेम अभिनेत्रीची विजया बाबरसाठी खास पोस्ट; म्हणाली, "काल तो दिवस…"

Kamali fame Yogini Chouk praises onscreen daughter Vijaya Babar: "तू मला सतत...", 'कमळी' फेम योगिनी चौक ऑनस्क्रीन लेकीबद्दल काय म्हणाली? ...अधिक वाचा
11:54 (IST) 30 Jul 2025

सावलीचा मास्टरप्लॅन! अखेर राजकुमारच्या अफेअरचं सत्य आलं समोर; तिलोत्तमा मुलाला कानशिलात लगावणार, पाहा प्रोमो…

सावळ्याची जणू सावली : राजकुमारचं अफेअर सर्वांसमोर उघड होणार, मालिकेत येणार नवीन वळण, पाहा प्रोमो... ...वाचा सविस्तर
11:34 (IST) 30 Jul 2025

अखेर अर्णवला कळणार त्याच्या जीजूचा खरा चेहरा, राजेशच राकेश असल्याचं सत्य येणार समोर; नव्या ट्विस्टवर प्रेक्षकही खुश

Tu Hi Re Majha Mitwa serial : अखेर अर्णवसमोर येणार राकेशचं सत्य, ईश्वरीलाही कळणार का त्याच्या मित्राची दुसरी बाजू? पाहा प्रोमो ...वाचा सविस्तर
11:24 (IST) 30 Jul 2025

"त्याने मला १५ वेळा थोबाडीत मारली, नंतर माझ्याजवळ आला अन्…"

"जेव्हा तो मला थोबाडीत मारत होता तेव्हा...", अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? ...सविस्तर बातमी
10:55 (IST) 30 Jul 2025

"मला खात्री आहे की…", ८२ व्या वर्षी अमिताभ बच्चन शिकत आहेत इन्स्टाग्राम; नेटकरी म्हणाले, "Gen Z मध्ये तुमचे…"

Amitabh Bachchan Latest Video : अमिताभ बच्चन वयाच्या ८२ व्या वर्षीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ...सविस्तर बातमी
10:50 (IST) 30 Jul 2025

राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर येणार सिनेमा! दिग्दर्शकाची घोषणा; पीडिताच्या कुटुंबाने चित्रपटासाठी दिली संमती, म्हणाले…

Film Announced on Raja Raghuvanshi murder Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर येणार चित्रपट! दिग्दर्शकाची घोषणा, म्हणाले... ...अधिक वाचा
10:43 (IST) 30 Jul 2025

२ भारतीय क्रिकेटपटूंचा सुपरफ्लॉप सिनेमा, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; ३० कोटींचे बजेट अन् कमावलेले फक्त...

Disaster Movie of 2 Cricketers : या चित्रपटात कोणते क्रिकेटपटू होते? जाणून घ्या ...अधिक वाचा

saiyaara box office collection worldwide

सैयाराची तुफान क्रेझ, मोडले बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स (फोटो- इन्स्टाग्राम)