सध्या बॉलीवूड सेलिब्रेटी टोयफा (TOIFA) पुरस्काराच्या तयारीला लागले आहेत. यंदाचा हा पुरस्कार सोहळा दुबईत रंगणार असून त्याकरिता बॉलीवूडच्या दोन खानांनी सुद्धा तेथे उपस्थिती लावलीय.
टोयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि शाहरुख एकत्र परफॉर्मन्स करणार असल्याचे कळते. याचीच तयारी करतानाचे या दोघांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. गेले काही वर्ष या दोन बॉलीवूड कलाकारांमध्ये शीतयुद्ध चालू होते. मात्र, ईदच्या मुहुर्तावर एकत्र आलेल्या या खान जोडीची मैत्री आता पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाल्याचे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
व्हायरलः शाहरुख आणि सलमानचा ‘याराना’
या दोघांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 18-03-2016 at 13:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan and salman khan caught rehearsing together at toifa