Siddhanth Kapoor Consumed Drug : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची नावे समोर आली आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे.

आणखी वाचा : KBC 14 : २ हजाराच्या नोटेत जीपीएस ट्रॅकर? चुकीची बातमी पसरवणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांचा टोला

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
maharashtra political crisis eknath shinde
चावडी : एकनाथांचा ‘उदय’ !
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या ६ लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी एनआयला दिली आहे.

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

आणखी वाचा : लग्नानंतर पतीसोबत तिरुपतीला गेलेली नयनतारा अडकली वादाच्या भोवऱ्यात!

दरम्यान, या प्रकरणात अजून श्रद्धा कपूर किंवा तिचे वडील शक्ति कपूर (Shakti Kapoor) यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सिद्धांत आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती.

Live Updates