Latest Entertainment News Today 22 June 2025: आमिर खान व जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.०७ कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊ.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात २१. ०७ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी केलेल्या कमाईच्या दुप्पट कमाई केली आहे. दोन दिवसात चित्रपटाने ३२. ४० कोटींची कमाई केली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबरोबरच, सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Manoranjan Breaking News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
Video: रितेश देशमुखने फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याबरोबर केले असे काही की…; नेटकरी म्हणाले, "तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते"
'पंचायत सीझन ४' ते ‘रेड २’; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून…
"माझ्या फक्त ३-४ गर्लफ्रेंड होत्या", सलमान खान म्हणाला, "७-८ वर्षे…"
गोविंदाचा फ्लाइटमध्ये एका लहान मुलीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…
सलमान खानने घरात घुसणाऱ्या महिला चाहतीचा सांगितला किस्सा; म्हणाला, "बेल वाजवली अन्…"
"माझं आयुष्य…", पत्नी नर्गिस यांच्या निधनानंतर सुनील दत्त म्हणालेले, "लोक कसे जगू…"
Video: वरुण धवनने 'या' अभिनेत्यासह पुण्याच्या मेट्रोने केला प्रवास; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
"माझ्या आयुष्यातील पहिलं धाम…", अभिनेत्री अमृता खानविलकर बद्रीनाथ धाममधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आयुष्याच्या सगळ्या…"
"अभिनंदन बायको…", रितेश देशमुखची खास पोस्ट; जिनिलीया व मुलांबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
५९ वर्षीय सलमान खान 'या' आजारांनी आहे ग्रस्त; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, "माझे आयुष्य…"
"रात्री ४ वाजता माझ्या खोलीत…", सोनाक्षी सिन्हाला आलेला भयानक अनुभव; अभिनेत्री म्हणाली, "त्यानंतर मी खूप…"
गिरिजा ओकच्या पायाला गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू; पोस्ट शेअर करत दिली माहिती
'तेरे नाम'मधील सलमान खानची हेअरस्टाईल माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरित होती; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा, म्हणाला…
"त्याने कायमच…", अभिषेकबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले, "मला माझ्या वारसदाराचे…"
‘हाऊसफुल ५’ने १६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; जाणून घ्या एकूण कलेक्शन
'लाखात एक आमचा दादा' फेम शालनची मालिकेतून एक्झिट; अभिनेत्री म्हणाली, "शालन कथेत संपली असली तरी…"
आमिर खान (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...