Son of Sardaar 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या २०१२ मधील सुपरहिट चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ चा सिक्वेल ‘सन ऑफ सरदार २’ १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने सर्वांना खूप हसवले.

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ शुक्रवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. तर मग पहिल्या दिवशी कमाईत चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊयात.
.
‘सन ऑफ सरदार २’ चे ओपनिंग डे कलेक्शन समोर आले आहे. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सन ऑफ सरदार २’ ने ६.७५ कोटी रुपये कलेक्शन केले आहेत. १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने पहिल्या दिवशी १०.८० कोटी रुपये कमावले होते.

Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन लाईव्ह अपडेट

16:52 (IST) 2 Aug 2025

"अरे बिचारी…", प्रियांका चोप्राने रेखा यांच्यासाठी पोस्ट केली शेअर; नेटकरी म्हणाले, "हे तर बच्चन…"

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रेखा यांच्या एका पेंटिंगचे पोस्टर रीपोस्ट केले आहे. ...अधिक वाचा
15:52 (IST) 2 Aug 2025

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर गर्लफ्रेंडने सोडलं, रणवीर अलाहाबादियाची कबुली; म्हणाला, "मला खूप..."

Ranveer Allahbadia confirms breakup after India's Got Latent controversy : रणवीर अलाहाबादियाचे ब्रेकअप, कोण होती त्याची गर्लफ्रेंड? वाचा.. ...वाचा सविस्तर
15:36 (IST) 2 Aug 2025

'बिग बॉस'च्या घरात येणार साऊथची 'ही' अभिनेत्री? म्हणाली, "सध्या माझे बरेच..."

अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा, कायमच चर्चेत असलेल्या 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोचा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

साऊथ अभिनेत्री मालवी मल्होत्रा 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जातंय. बॉलीवूड लाइफशी बोलताना मालवीने 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार की नाही, याचा स्वत:च खुलासा केला आहे. "मला वाटत नाही की मी जाईन. कारण, सध्या माझे बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. जर मला बिग बॉसची ऑफर मिळाली तर मी नक्कीच विचार करेन", असं मालवी मल्होत्राने सांगितलं.

15:23 (IST) 2 Aug 2025

१३ वर्ष डेट केल्यानंतरही हिना खानने लवकर लग्न का नाही केले? अभिनेत्री कारण सांगत म्हणाली, "कर्करोगामुळे माझं…"

काही महिन्यांपूर्वी हिना खानने रॉकी जयस्वालशी लग्न केले. ...सविस्तर बातमी
15:10 (IST) 2 Aug 2025

२ तास २० मिनिटांचा थरारक सिनेमा, ट्विस्ट असे की चक्रावून जाल; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे ८.९ रेटिंग असलेला 'हा' चित्रपट

JioHotstar Trending Movies : ...सविस्तर वाचा
14:28 (IST) 2 Aug 2025

"रडत नव्हते म्हणून दिग्दर्शकाने माझ्या थोबाडीत मारली", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' अनुभव; म्हणाली, "सीन संपल्यानंतर…"

अवघ्या चार वर्षांची असताना मराठी अभिनेत्रीला दिग्दर्शकाने मारलेली थोबाडीत, नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
13:41 (IST) 2 Aug 2025

किशोर कुमार यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता; पण, मंत्रालयातून फोन आला अन्…

१ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ...सविस्तर बातमी
13:41 (IST) 2 Aug 2025

"ती पतीव्रता…", काजोलबाबत फराह खान म्हणाली, "ती जेव्हा अजयबरोबर…"

Farah Khan on Kajol: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोलबद्दल फराह खान काय म्हणाली? ...अधिक वाचा
13:26 (IST) 2 Aug 2025

हा चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!

‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. ...वाचा सविस्तर
11:59 (IST) 2 Aug 2025

'नवरी मिळे हिटलरला'मधील 'या' ४ कलाकारांना लॉटरी! तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत झळकणार, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्ट

Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत 'नवरी मिळे हिटलरला'मधील 'हे' कलाकार झळकणार, पाहा... ...वाचा सविस्तर
11:54 (IST) 2 Aug 2025

"महाराष्ट्रात १५-२० वर्षे राहूनही मराठी बोलता येत नसेल; तर लाज वाटली पाहिजे", लोकप्रिय अभिनेत्रीचं स्पष्ट मत

"मराठी बोलण्याचा आग्रह चुकीचा नाही पण...", भाषिक वादाबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली, "गुंडगिरी..." ...अधिक वाचा
11:47 (IST) 2 Aug 2025

"एकमेकांचा आदर…", सोनाली बेंद्रेने आजच्या तरुण जोडप्यांना दिला 'हा' सल्ला; म्हणाली, "गूगल आणि चॅट जीपीटीमुळे…"

Sonali Bendre on Successful Marriage : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या 'पती-पत्नी और पंगा' मुळे चर्चेत आहे. ...अधिक वाचा
11:35 (IST) 2 Aug 2025

फराह खानला कुठे भेटला होता दिलीप? १३ वर्षांपूर्वी 'इथे' झालेली भेट, अजय देवगणच्या आईशी आहे कनेक्शन

Farah Khan : मृणाल ठाकूर व अजय देवगण घरी आल्यावर घडलं असं काही की..., दिलीपने मानले फराह खानचे आभार ...अधिक वाचा
10:43 (IST) 2 Aug 2025

अभिनेत्रीने ३७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या आईची केली भूमिका, लोक म्हणाले 'करिअर संपलं'; चित्रपटाने जिंकलेले तब्बल १८ पुरस्कार

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा सिनेमा, अभिनेत्रीच्या दमदार अभिनयाचं आजही होतं कौतुक ...सविस्तर बातमी
10:39 (IST) 2 Aug 2025

तारा सुतारिया कथित बॉयफ्रेंड वीरबरोबर गेली डिनर डेटवर; व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडची अभिनेत्री तारा सुतारिया बऱ्याच काळापासून तिच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आहे. खरंतर, ही अभिनेत्री अभिनेता वीर पहारियाबरोबर अनेक वेळा दिसली आहे. त्यानंतर युजर्स असा अंदाज लावत आहेत की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. पुन्हा एकदा दोघेही डिनर डेटवर गेले. हे पाहून, प्रत्येकजण त्यांचे नाते पक्के झाल्याचे मानत आहे.

खरं तर तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांना काल रात्री एका रेस्टॉरंट बारमध्ये पापाराझींनी पाहिले. दोघेही जेवणानंतर त्यांच्या कारकडे जात होते. व्हिडीओमध्ये तारा बॉस लेडी लूकमध्ये दिसली. तिने ओव्हरसाईज ब्लेझर आणि लेपर्ड प्रिंट टॉपसह मॅचिंग शॉर्ट्स घातले होते. वीरने देखील काळा टी-शर्ट आणि काळी जीन्स घातली होती.

https://www.instagram.com/p/DM1naARCRtK/

10:12 (IST) 2 Aug 2025

हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता, पोलिसांनी व्यक्त केला 'हा' संशय; कर्मचाऱ्यांनी खोलीत काय पाहिलं?

Actor Kalabhavan Navas Death : सिनेमाच्या शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच अभिनेता आढळला मृतावस्थेत ...सविस्तर बातमी

son of sardaar 2 box office collection day 1

‘सन ऑफ सरदार २’ ने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले? (फोटो- इन्स्टाग्राम)