News Flash

हास्यतरंग : मुलीकडचे मुलाला बघायला येतात तेव्हा…

वाचा भन्नाट मराठी विनोद

वाचा भन्नाट मराठी विनोद

वडील – हे बघ बेटा जेव्हा मुलीकडचे तुला बघायला येतील, तेव्हा तू त्यांच्यासमोर मोठं मोठं फेक…

मुलगा – ठीक आहे बाबा…

जसे मुलीकडचे आले मुलगा फेकायला लागला…

मुलगा – बाबा चावी द्या, रेल्वे घरात लावायची आहे.

मुलगा जोमात, बाबा कोमात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 6:52 pm

Web Title: latest marathi joke funny comedy laugh father son marriage proposal program read joke sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : एका वाक्यावर मुलगी भाळली अन् लग्नानंतर…
2 हास्यतरंग : नवरा, बायको आणि क्रिकेट
3 हास्यतरंग : काका, काकू आणि मलम
Just Now!
X